राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार भारतासह जगभरात झाला असून तब्बल ३९ देशात संघाच्या शाखा आहेत. नेपाळमध्ये सर्वाधिक शाखा असून १४६ शाखांसह अमेरिका दुस-या क्रमाकांवर आहे. ...
फिफाचे निलंबित अध्यक्ष सेप ब्लाटर आणि युरोपियन फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष मायकल प्लाटिनी यांच्यावर फिफाच्या नैतिकता समितीने आठ वर्षांसाठी बंदी घातली आहे. ...
अमेरिकेत लास वेगासमध्ये पार पडलेल्या 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत सूत्रसंचालकाच्या चूकीमुळे चक्क विजेत्या विश्वसुंदरीऐवजी व्दितीय क्रमाकांच्या सौदर्यवतीला विजेतेपदाचा मुकूट प्रदान करण्यात आला होता. ...
मुस्लिमांविरुद्ध वक्तव्य करून डोनाल्ड ट्रम्प हे त्या संघटनेत भरतीसाठी प्रमुख मदतगार ठरले आहेत, अशी टीका डेमोक्रॅट पक्षाच्या इच्छुक उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी केली आहे ...
हिंसाचाराची लागण झालेल्या येमेनमधून शनिवारी सायंकाळी सौदी अरेबियाच्या दक्षिण पश्चिम सीमेवरील नजरन या शहरात करण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्यात दोन भारतीयांसह तीन जण ठार झाले ...
परदेशात रोजगारासाठी गेलेल्या नागरिकांनी २०१५ मध्ये भारतात सर्वाधिक मनीआॅर्डर पाठविल्या. विदेशातून ७२ अब्ज डॉलर रक्कम मनीआॅर्डरद्वारे मिळविण्यासोबत भारत याबाबतीत प्रथम क्रमांकावर आला आहे. ...
भारताशी नुकत्याच सुरू झालेल्या शांतता चर्चेवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी भारताविरुद्ध कोणतीही वक्तव्ये करू नका, असा सल्ला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ ...