अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळविण्यास इच्छुक असलेले दावेदार आणि न्यूयॉर्कमधील रिअल इस्टेट व्यावसायिक डोनाल्ड ट्रम्प ...
वादग्रस्त दक्षिण चीन सागरावर अमेरिकेच्या बॉम्बफेक करणाऱ्या एका बी-२ या विमानाने उड्डाण करताना आढळले आहे. या घटनेनंतर चीनने अमेरिकेकडून तीव्र निषेध नोंदविण्यात आला. ...
सिरियातील सरकार व विरोधी पक्षांबरोबर चर्चा करून तेथील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी शांतता प्रक्रिया ठरावाला शनिवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने एकमताने मंजुरी दिली. ...
‘इसिस’ ही दहशतवादी संघटना संपूर्ण युरोपवर एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा कट रचत असल्याचा दावा या संघटनेशी संबंधित एका माजी दहशतवाद्याने केला आहे. ...
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या ट्रम्प यांची लोकप्रियता तब्बल ११ टक्क्यांनी वाढून ३९ टक्क्यांच्या घरात पोचल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे ...
भारत-पाकिस्तानदरम्यानच्या शांततेच्या चर्चेत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मंत्र्यांना ' भारतविरोधी वक्तव्ये न करण्यास' खडसावले आहे. ...
बीफ खाल्ल्याच्या संशयावरून दादरी येथे झालेली हत्या देशसाठी लज्जास्पद असून यावरून कट्टरपंथीयांनी मला त्रास दिल्यास मी भारत सोडून पाकिस्तानात स्थायिक होईन असे ओम पुरी म्हणाले ...
मदर तेरेसांनी मृत्यू झाल्यानंतरही रुग्णाला बरे करण्याचा दुसरा चमत्कार केल्याचे पोप फ्रान्सिस यांनी स्वीकारले असून, मदर तेरेसांना पुढील वर्षी संतपद देण्यात येणार असल्याची माहिती ...
वर्गमित्रासोबत थट्टामस्करी करताना बॅगेमध्ये बॉम्ब ठेवला आहे असे गंमतीने म्हटले म्हणून अमेरिकेत एका १२ वर्षाच्या मुलाला तब्बल तीन दिवस तुरुंगात ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
पॅरीस व कॅलिफोर्निया येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर अमेरिकी मुस्लीम व मशिदी यांच्याविरोधातल्या हेट क्राइम्समध्ये ३०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे वृत्त न्यू यॉर्क टाइम्सने दिले ...