लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमेरिकी मतदारांना आॅनलाईन बनविले - Marathi News | American voters created online | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकी मतदारांना आॅनलाईन बनविले

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी प्रयत्न करीत असल्याचे दाखविणारी व्यक्ती अस्तित्वातच नाही; परंतु ती इटलीची कादंबरीकार असल्याचे समोर आले आहे ...

पाकला ‘एफ-१६’ विमाने देण्याची अधिसूचना जारी - Marathi News | Notification issued for giving 'F-16' aircraft to Pakal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकला ‘एफ-१६’ विमाने देण्याची अधिसूचना जारी

भारत आणि अनेक वरिष्ठ अमेरिकी संसद सदस्यांच्या तीव्र विरोधानंतरही अमेरिका सरकारने पाकिस्तानला आठ एफ-१६ लढाऊ विमानांची विक्री करण्याची केंद्रीय अधिसूचना जारी केली ...

क्रिकेट मॅच खेळण्याआधी भारतात येऊन पाकिस्तान घेणार सुरक्षेचा आढावा - Marathi News | A security review will take place in Pakistan before going to India to play cricket match | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :क्रिकेट मॅच खेळण्याआधी भारतात येऊन पाकिस्तान घेणार सुरक्षेचा आढावा

पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात येण्याआधी पाकिस्तान सरकार सुरक्षेचा आढावा घेणार आहे ...

पाकिस्तानात अल्पवयीन मुलीची विवाहमंडपातून पोलिसांनी केली सुटका - Marathi News | In Pakistan, a minor girl has been released from the marriage by the police | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात अल्पवयीन मुलीची विवाहमंडपातून पोलिसांनी केली सुटका

पाकिस्तान पोलिसांनी 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह रोखत तिची सुटका केली आहे ...

धार्मिक स्वातंत्र्य आयोगास सरकारने व्हिसा नाकारला - Marathi News | Religious Freedom Commission denies government visa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धार्मिक स्वातंत्र्य आयोगास सरकारने व्हिसा नाकारला

भारतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या स्थितीवर चर्चा करून त्याबाबत अहवाल तयार करण्यासाठी भारत दौऱ्यावर येणाऱ्या अमेरिकन आयोगाला भारत सरकारने व्हिसा नाकारला आहे. ...

कर्करोग प्रतिबंधक पहिली लस विकसित - Marathi News | The first vaccine to prevent cancer is developed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कर्करोग प्रतिबंधक पहिली लस विकसित

कर्करोग प्रतिबंधक पहिली लस विकसित केल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. ही लस शरीरातील इम्यून सिस्टिम सक्रिय करेल व त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढून कर्करोगाच्या गाठी नष्ट होतात ...

येमेनमधील हल्ल्यात चार भारतीय नन्स ठार - Marathi News | Four Indian Nuns killed in Yemen attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :येमेनमधील हल्ल्यात चार भारतीय नन्स ठार

कोलकाता येथील मिशनरीज आॅफ चॅरिटीज्च्या वतीने अ‍ॅडेनमधील शेख ओथमॅन डिस्ट्रिक्टमध्ये चालविल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमावर दहशतवाद्यांनी शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात चार भारतीय नन्ससह १६ जण ठार झाले. ...

व्हिसावरून ट्रम्प यांचे तळ्यात-मळ्यात - Marathi News | In the trunk of the trip | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हिसावरून ट्रम्प यांचे तळ्यात-मळ्यात

विदेशी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या व्हिसावरून ट्रम्प यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे सर्वात प्रबळ दावेदार म्हणून ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच इस्त्रायलला भेट देणार - वाणिज्यदूत डेविड अकोव - Marathi News | Prime Minister Narendra Modi will soon visit Israel - Consulate General David Akov | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच इस्त्रायलला भेट देणार - वाणिज्यदूत डेविड अकोव

इस्त्राएलचे भारतातील वाणिज्यदूत डेव्हीड अकोव आणि उपवाणिज्यदूत निमरोद असुलिन यांनी शुक्रवारी लोकमतच्या मुंबई कार्यालयाला सदिच्छा भेट दिली ...