येमेनच्या दक्षिणेला असलेल्या अडेन येथील एका वृद्धाश्रमावर शुक्रवारी अतिरेक्यांनी हल्ला केला. अतिरेक्यांनी वुद्धाश्रमात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. ...
मंगलच्या महादंगलला एक दिवस उलटत नाही तोच अमेरिकेत आता रिपब्लिकन पक्षात नवे राजकारण शिजत आहे. पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक सर्वात प्रबळ दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांना ...
आत्मघाती हल्लखोरांनी बुधवारी दुपारी स्फोटकांनी स्वत:ला उडवून देत अफगाणिस्तानमधील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला केला. सुदैवाने सर्व भारतीय सुखरूप असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. ...
इंडोनेशियातील सुमात्रा बेटाच्या पश्चिम किनारपट्टीला बुधवारी शक्तिशाली भूकंपाचा हादरा जाणवला. रिश्टर मापकावर या भूकंपाची नोंद ७.९ एवढी झाली. या भूकंपानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी त्सुनामीचा इशारा दिला. ...
स्वस्त आणि टिकाऊ वीजपुरवठा करण्यात १२६ देशांच्या यादीत भारताला ९० वा क्रमांक देण्यात आला आहे. जागतिक आर्थिक मंचने (डब्लू-ई-एफ) याबाबत तयार केलेल्या यादीत स्वीत्झर्लंड प्रथम क्रमांकावर आहे. ...