लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
IS च्या दहशतवाद्यांचा छळ करायला हवा, त्यांच्या बायका-मुलांना ठार मारायला हवं - डोनाल्ड ट्रम्प - Marathi News | Should terrorists of IS get tortured, their wives and children should be killed - Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :IS च्या दहशतवाद्यांचा छळ करायला हवा, त्यांच्या बायका-मुलांना ठार मारायला हवं - डोनाल्ड ट्रम्प

इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांना पकडून महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी त्यांचा क्रूर छळ करायला हवा, तसेच त्यांच्या बायका-मुलांना ठार मारायला हवे, असं मत डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलं ...

सोशल मिडियावर भारतीय चाहत्यांचा धुमाकूळ, धोनीच्या हातात तस्कीनचं मुंडक असलेलं पोस्टर व्हायरल - Marathi News | Indian fans on social media, Dhoni has a poster viral in his hand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सोशल मिडियावर भारतीय चाहत्यांचा धुमाकूळ, धोनीच्या हातात तस्कीनचं मुंडक असलेलं पोस्टर व्हायरल

धोनीच्या हातात तस्कीन अहमदचं मुंडक असलेलं शीर आहे. अन्य दुसऱ्या एका पोस्टमध्ये धोनीच्या बॅट खाली चेंडू ऐवजी तस्कीन अहमदचं मुंडक दाखवल आहे. तस्कीन अहमदचं आणि धोनीचे मुंडक असलेलं ...

सोशल मिडियावर भारतीय चाहत्यांचा धुमाकूळ, धोनीच्या हातात तस्कीनचं मुंडक असलेलं पोस्टर व्हायरल - Marathi News | Indian fans on social media, Dhoni has a poster viral in his hand | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सोशल मिडियावर भारतीय चाहत्यांचा धुमाकूळ, धोनीच्या हातात तस्कीनचं मुंडक असलेलं पोस्टर व्हायरल

धोनीच्या हातात तस्कीन अहमदचं मुंडक असलेलं शीर आहे. अन्य दुसऱ्या एका पोस्टमध्ये धोनीच्या बॅट खाली चेंडू ऐवजी तस्कीन अहमदचं मुंडक दाखवल आहे. तस्कीन अहमदचं आणि धोनीचे मुंडक असलेलं ...

सुरक्षेची पाहणी करण्यासाठी पाकिस्तानचं पथक भारतात दाखल - Marathi News | Pakistan team to visit India for security | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुरक्षेची पाहणी करण्यासाठी पाकिस्तानचं पथक भारतात दाखल

पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात येण्याआधी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानचं 2 सदस्यीय पथक भारतात पोहोचलं आहे ...

इस्लामचा धर्माचा दर्जा बांगलादेश वगळणार? - Marathi News | Islam's religion will be excluded from Bangladesh? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्लामचा धर्माचा दर्जा बांगलादेश वगळणार?

बांगलादेशचा अधिकृत धर्म म्हणून इस्लाम वगळला जाऊ शकतो. देशात गेल्या काही महिन्यांत ख्रिश्चन्स, हिंदू आणि मुस्लिमांतील अल्पसंख्य शिया यांच्यावर झालेले प्राणघातक हल्ले हे इस्लामिक स्टेटच्या ...

कंसास, नेबरास्कात सँडर्स विजयी - Marathi News | Sanders won in Kansas, Nebraska | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कंसास, नेबरास्कात सँडर्स विजयी

बर्नी सँडर्स यांनी डेमोक्रॅटिकच्या उमेदवार आणि प्रमुख दावेदार हिलरी क्लिंटन यांचा कंसास आणि नेबरास्कात कॉकसमध्ये पराभव केला, तर लुइसियाना राज्यात हिलरी यांचा विजय झाला. ...

२४ साक्षीदारांना भारताने साक्षीस पाठवावे -पाक - Marathi News | India should send evidence to 24 witnesses - Pak | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२४ साक्षीदारांना भारताने साक्षीस पाठवावे -पाक

मुंबई हल्ल्याची (२६/११) चौकशी करीत असलेल्या दहशतवादविरोधी न्यायालयासमोर (एटीसी) भारताने सगळ्या २४ भारतीय साक्षीदारांना साक्ष देण्यासाठी पाठवावे, असे पाकिस्तानने भारताला म्हटले. ...

पाच दिवसांपासून सराफा बाजार बंद - Marathi News | Silver market closed for five days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाच दिवसांपासून सराफा बाजार बंद

केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्याच्या तयार दागिन्यांवर अतिरिक्त कर लावण्यात आले. याचा निषेध सराफा व्यावसायिकांनी केला असून तुमसरात मागील पाच दिवसांपासून सराफा बाजार कडकडीत बंद आहे. ...

बांगलादेशमध्ये इस्लामचा अधिकृत धर्माचा दर्जा काढणार ? - Marathi News | Bangladesh will get the official religion of Islam? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमध्ये इस्लामचा अधिकृत धर्माचा दर्जा काढणार ?

बांगलादेशमध्ये इस्लाम धर्माला मिळालेला अधिकृत धर्माचा दर्जा काढण्यात येण्याची शक्यता आहे. ...