लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
सेक्स गुलामीला नकार देणा-या २५० मुलींची इसिसकडून हत्या - Marathi News | 250 girls denying sex slavery | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सेक्स गुलामीला नकार देणा-या २५० मुलींची इसिसकडून हत्या

इराकमध्ये सेक्स गुलाम बनायला नकार देणा-या २५० मुलींची इसिसने हत्या केल्याचे समोर आले आहे. ...

जेनिफर अॅनिस्टन जगातील सर्वात सुंदर महिला - Marathi News | Jennifer Aniston is the world's most beautiful woman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जेनिफर अॅनिस्टन जगातील सर्वात सुंदर महिला

पीपल मॅगझिनने २०१६ या वर्षातील सर्वात सुंदर महिला म्हणून हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टनची निवड केली आहे. ...

डब्लू डब्लू ई रेसलर ते पॉर्न स्टार प्रवास करणा-या च्यानाचा मृत्यू - Marathi News | The death of the man who travels from WWE to Wrestler to a porn star | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डब्लू डब्लू ई रेसलर ते पॉर्न स्टार प्रवास करणा-या च्यानाचा मृत्यू

वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट ते पॉर्न कलाकार असा प्रवास करणारी जोआन लॉरर ऊर्फ च्याना बुधवारी कॅलिफोर्नियामधील रहात्या घरी मृतावस्थेत आढळली. ...

मोदींचा जूनमध्ये अमेरिका दौरा ? - Marathi News | Modi's visit to America in June? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचा जूनमध्ये अमेरिका दौरा ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनमध्ये अमेरिकेचा दौरा करू शकतात. मोदींचा दोन वर्षांतील हा चौथा अमेरिका दौरा असेल. भारतीय पंतप्रधानांना अमेरिकन संसदेला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करा ...

हिलरी, ट्रॅम्प यांची बाजी - Marathi News | Hillary, Tramp's bet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिलरी, ट्रॅम्प यांची बाजी

न्यूयॉर्क प्राथमिक निवडणुकीत विजय मिळवून डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन अनुक्रमे रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळविण्याच्या आणखी निकट पोहोचले आहेत ...

पोलिओ लसीकरण; सात पोलिसांची पाकमध्ये हत्या - Marathi News | Polio vaccination; Seven policemen killed in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पोलिओ लसीकरण; सात पोलिसांची पाकमध्ये हत्या

पाकिस्तानच्या कराची शहरात पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान सशस्त्र लोकांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करून सात पोलिसांना ठार मारले ...

नरेंद्र मोदी जेव्हा भेटतात नरेंद्र मोदींना... - Marathi News | When Narendra Modi meets Narendra Modi ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नरेंद्र मोदी जेव्हा भेटतात नरेंद्र मोदींना...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा त्यांचा मेणाचा पुतळा बघितला त्यावेळी मादाम तुसाँची टीम अतुलनीय काम करते असे प्रशंसोद्गार त्यांच्या मुखातून उमटले ...

जर्मनीतल्या १४ विद्यापीठामध्ये शिकवली जातेय संस्कृत भाषा - Marathi News | Sanskrit language is taught in 14 universities in Germany | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर्मनीतल्या १४ विद्यापीठामध्ये शिकवली जातेय संस्कृत भाषा

संस्कृत ही भारतातील सर्वात प्राचीन भाषा. संस्कृत भाषेला हजारो वर्षांचा इतिहास आहे. एकेकाळी संस्कृत भाषा भारतीय संस्कृतीची ओळख होती. पण काळाच्या ओघात आज संस्कृत भाषेचे महत्व कमी झाले आहे. ...

ह्युस्टनमध्ये महाभयंकर पूर, आपत्ती निवारण विभागाकडून ऐतिहासिक पावसाची नोंद - Marathi News | Historical floods in Houston, Historical Rainfall from Disaster Management Department | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ह्युस्टनमध्ये महाभयंकर पूर, आपत्ती निवारण विभागाकडून ऐतिहासिक पावसाची नोंद

ह्युस्टन शहरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ...