लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
दाऊदचा भाऊ हुमायून याचा मृत्यू - Marathi News | Dawood's brother Humayun dies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दाऊदचा भाऊ हुमायून याचा मृत्यू

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा छोटा भाऊ हुमायून याचा पाकिस्तानमधील कराचीत मृत्यू झाला. ...

तर... स्कॉटलंड ब्रिटनपासून स्वतंत्र होण्यासाठी पुन्हा सार्वमत घेणार! - Marathi News | So ... Scotland will get re-elected to become independent from Britain! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तर... स्कॉटलंड ब्रिटनपासून स्वतंत्र होण्यासाठी पुन्हा सार्वमत घेणार!

युरोपीय संघात राहण्याच्या बाजुने असलेल्या स्कॉटलंडला जनतेच्या इच्छेविरोधात ब्रेक्झिटमध्ये सहभागी करून घेता येणार नाही असा इशारा स्कॉटलंडच्या फर्स्ट मिनिस्टर निकोला स्टर्जन यांनी दिला ...

ब्रेक्झिटनंतर... फ्रेक्झिट, ऑक्झिट आणि नेक्झिट? - Marathi News | After breakage ... fracture, exotic and neczit? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रेक्झिटनंतर... फ्रेक्झिट, ऑक्झिट आणि नेक्झिट?

ब्रिटनच्या जनतेने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय सार्वमताद्वारे घेतल्याचा परिणाम युरोपमधल्या अन्य देशांवरही होईल अशी चर्चा आहे ...

चीनमध्ये वादळी पावसाचा कहर, 98 जणांचा मृत्यू तर 800हून अधिक जखमी - Marathi News | Windy rain hits 98 people, more than 800 injured in China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये वादळी पावसाचा कहर, 98 जणांचा मृत्यू तर 800हून अधिक जखमी

पूर्व चीनमध्ये मुसळधार पाऊस, गारपीट आणि वादळाचा फटका बसल्याने 98 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 800हून अधिक लोक जखमी झाले आहेत ...

ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचा राजीनामा - Marathi News | British Prime Minister David Cameron resigns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचा राजीनामा

ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा देणार असल्याचे शुक्रवारी सकाळी जाहीर केले. ...

युरोपिअन महासंघातून बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे ब्रिटनस्थित ६० हजार गोमंतकीयांना धक्का - Marathi News | Due to the decision to step out of the European Union, pushing 60,000 Germans based in the UK | Latest goa News at Lokmat.com

गोवा :युरोपिअन महासंघातून बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे ब्रिटनस्थित ६० हजार गोमंतकीयांना धक्का

अठ्ठावीस देशांच्या युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय ब्रिटनने घेतल्यामुळे तेथे राहणा-या सुमारे ६० हजार गोमंतकीयांना मोठा धक्का बसला आहे. ...

23 जून आपला स्वातंत्र्यदिन होऊ द्या - नीजेल फारएज - Marathi News | June 23 Let your freedom day - Niigel Fariez | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :23 जून आपला स्वातंत्र्यदिन होऊ द्या - नीजेल फारएज

यूके इंडिपेंडन्स पक्षाचे प्रमुख आणि युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याची (Leave) जोरदार मागणी करणारे नीजेल फारएज यांनी ब्रिटनच्या नागरिकांचे धन्यवाद मानले आहेत ...

ब्रेक्झिटमुळे गुंतवणूकदारांना 4 लाख कोटींचं नुकसान - Marathi News | 4 lakh crore loss to investors due to breakage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रेक्झिटमुळे गुंतवणूकदारांना 4 लाख कोटींचं नुकसान

ब्रिटनने युरोपिअन महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेअर बाजारात गुंतवणूक करणा-यांना तब्बल 4 लाख कोटींचं नुकसान झालं आहे ...

ब्रिटनचा युरोपिअन महासंघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय - Marathi News | Britain's historic decision to exit the European Union | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनचा युरोपिअन महासंघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय

ब्रिटनमधील 51.9 टक्के लोकांनी बाहेर पडण्याच्या म्हणजेच 'Leave'च्या तर 48.1 टक्के लोकांनी राहण्याच्या म्हणजेच 'Remain'च्या बाजूने मत दिलं आहे ...