लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
हैतीमध्ये चक्रीवादळाचे 300 हून अधिक बळी, अमेरिकेलाही जबर फटका - Marathi News | More than 300 victims of hurricane in Haiti, US overcame | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हैतीमध्ये चक्रीवादळाचे 300 हून अधिक बळी, अमेरिकेलाही जबर फटका

हैतीमधील हे चक्रीवादळ आता अमेरिकेतही दाखल झाले आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी प्रशासनाने आणीबाणी घोषित केली आहे. ...

पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र नाही - अमेरिका - Marathi News | Pakistan is not a terrorist nation - America | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र नाही - अमेरिका

पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. अर्थात, भारताला धोका असलेले दहशतवादी तळ उध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानसोबत चर्चा सुरू ठेवण्यात येईल ...

हाफिजला का पाळलंय? शरीफना पक्षाकडून घरचा अहेर - Marathi News | Hafizala's done? Sharifa's family feud | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाफिजला का पाळलंय? शरीफना पक्षाकडून घरचा अहेर

कुख्यात दहशतवादी हाफिज सईद आणि अन्य दहशतवाद्यांविरोधात कारवाई का होत नाही? हाफिज सईद अशी कोणती अंडी देत आहे, म्हणून त्याला आपण पाळून ठेवला आहे? ...

सौदीतील 'तो' दहशतवादी बीडचा फय्याज कागजीच? - Marathi News | Saudi Arabia's 'It' Terrorist Bead's Facts? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सौदीतील 'तो' दहशतवादी बीडचा फय्याज कागजीच?

जेद्दा हल्ल्यातील सुसाइड बॉम्बर अब्दुल्ला कझार खान हाच फय्याज कागजी असल्याचा संशय एटीएसने व्यक्त केला आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी केंद्र सरकारला दिली आहे. ...

शिवसेना काहीही वाकडे करू शकत नाही, ओम पुरींनी आता शिवसेनेला डिवचले - Marathi News | Shiv Sena can not harm anything, Om Puri has now devastated Shivsena | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शिवसेना काहीही वाकडे करू शकत नाही, ओम पुरींनी आता शिवसेनेला डिवचले

'शिवसेनेकडे आरडीएक्स नाही आणि एके 47 सुद्धा नाही, त्यामुळे त्यांना घाबरण्याची गरज नाही. ते काहीही वाकडे करू शकत नाही', असे म्हणत ओम पुरी आता शिवसेनेवर घसरले आहेत. ...

दहशतवादी तळांमुळे आमचे आयुष्य नरक बनलंय, PoKमधील स्थानिकांचा संताप - Marathi News | Terrorist Talents Burned Our Life, Hell Poisoning In PoK | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादी तळांमुळे आमचे आयुष्य नरक बनलंय, PoKमधील स्थानिकांचा संताप

पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी दहशतावाद्यांविरोधात आंदोलन पुकारले आहे. 'दहशतवाद बंद करा, दहशतवाद मुर्दाबाद', अशी घोषणाबाजी करत स्थानिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ...

दहशतवाद्यांविरोधात तात्काळ कारवाई करा, नवाज शरीफांना आली जाग - Marathi News | Take immediate action against terrorists, Nawaz Sharif arrives awake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांविरोधात तात्काळ कारवाई करा, नवाज शरीफांना आली जाग

भारताने सर्जिकल स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना अखेर जाग आली असून दहशतवाद्यावंरिोधात तात्काळ कारवाईचे आदेश लष्करला दिले आहेत ...

' पोकेमॉन गो ' ची क्रेझ ओव्हर ? - Marathi News | 'Pokémon Go' Crazy Over? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :' पोकेमॉन गो ' ची क्रेझ ओव्हर ?

'पोकमॉन गो' या लोकप्रिय गेमची क्रेझ आता कमी होत आहे. ...

'हो सर्जिकल स्ट्राईक झाला होता', PoKमधील पोलीस अधिका-याची माहिती - Marathi News | Information about the police officer in PoK, 'yes had been a surgical strike' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हो सर्जिकल स्ट्राईक झाला होता', PoKमधील पोलीस अधिका-याची माहिती

भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांसोबत पाच पाकिस्तानी सैनिकही मारले गेले होते ...