लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
लिबियाच्या अपह्रत विमानातून सर्व प्रवाशांची सुटका - Marathi News | Libyan hijacked plane rescues all passengers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लिबियाच्या अपह्रत विमानातून सर्व प्रवाशांची सुटका

लिबियाच्या प्रवासी विमानाचे अपहरण करणा-या अपहरणकर्त्यांनी विमानातील सर्व 118 प्रवाशांची सुटका केल्याची माहिती आहे. ...

विमान अपहरणकर्त्यांनी माल्टामध्ये मागितला आश्रय - Marathi News | The hijackers asked for flight hijackers in Malta | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विमान अपहरणकर्त्यांनी माल्टामध्ये मागितला आश्रय

लिबियाच्या प्रवासी विमानाच्या अपहरणकर्त्यांनी सर्व प्रवाशांसह क्रू सदस्यांची सुटका केली आहे. ...

बर्लिनच्या ट्रक हल्लेखोराचा इटलीत गोळीबारात मृत्यू - Marathi News | Berlin's truck collided with gunfire in Italy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बर्लिनच्या ट्रक हल्लेखोराचा इटलीत गोळीबारात मृत्यू

जापेठेवर ट्रक हल्ला करणारा संशयित शुक्रवारी पहाटे इटलीच्या मिलान शहरात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीशी विमानात गैरवर्तन - Marathi News | Abortion on the plane of Donald Trump's daughter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीशी विमानात गैरवर्तन

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवान्का ट्रम्प विमान प्रवास करत असताना तिला एक वाईट अनुभव आला. ...

4 वर्षानंतर अलेप्पो शहरावर सीरियाचा ताबा - Marathi News | Syrian occupation of Aleppo city after 4 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :4 वर्षानंतर अलेप्पो शहरावर सीरियाचा ताबा

सीरिया सैन्याने चार वर्षानंतर अलेप्पो शहरावर पूर्णपणे नियंत्रण मिळविले आहे. 2011 पासून सुरू असलेल्या गृहयुद्धातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ...

मी शाळेत न जाताच शिकलो, पाकच्या राष्ट्रपतींची कबुली - Marathi News | I learned not to go to school, the President of Pakistan acknowledged | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मी शाळेत न जाताच शिकलो, पाकच्या राष्ट्रपतींची कबुली

पाकिस्तानला अनेक वादग्रस्त आणि तितकेच कट्टरवादी राष्ट्रपती लाभले. ...

अवकाशातील उपग्रह नष्ट करणा-या शस्त्राची रशियाकडून चाचणी - Marathi News | Russia tested the weapons that destroyed space satellite | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अवकाशातील उपग्रह नष्ट करणा-या शस्त्राची रशियाकडून चाचणी

अमेरिका आणि रशियामध्ये सुरु असलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची स्पर्धा अवकाशापर्यंत जाऊन पोहोचली आहे. ...

मेक्सिकोमध्ये फटाके बाजाराला भीषण आग - Marathi News | Fire crackers in Mexico fire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मेक्सिकोमध्ये फटाके बाजाराला भीषण आग

मेक्सिकोमधील सर्वात मोठ्या फटाका बाजारात झालेल्या स्फोटात ३१ जणांचा मृत्यू झाला असून, ७२ हून जास्त लोक जखमी झाले ...

नोटबंदीमुळे भारतात गोंधळसदृश परिस्थिती - जागतिक प्रसारमाध्यमे - Marathi News | Censorship of India in a state of confusion - global media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटबंदीमुळे भारतात गोंधळसदृश परिस्थिती - जागतिक प्रसारमाध्यमे

जागतिक प्रसारमाध्यमांनी नोटबंदीच्या निर्णयामुळे भारतात अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे आपल्या वृत्तात म्हटले आहे. ...