लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
तैवानमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; 18 जणांचा मृत्यू, 170 जखमी - Marathi News | Taiwan Train Accident Kills at Least 18 and Injures About 170 Others | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तैवानमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; 18 जणांचा मृत्यू, 170 जखमी

तैवानमध्ये रविवारी (21 ऑक्टोबर) संध्याकाळी भीषण रेल्वे अपघात झाला आहे. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला असून 170 जण जखमी झाले आहेत. ...

तीन वर्षांच्या खोडसाळ मुलाने चक्क 'चार लाख' रंगात घातले... - Marathi News | Three year old boy throws a 'four lakh' interior in color ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तीन वर्षांच्या खोडसाळ मुलाने चक्क 'चार लाख' रंगात घातले...

लहानपणी केलेला खोडकरपणा आठवल्यानंतर खुप मज्जा येते. मात्र, हाच खोडकरपणा नुकसानीचा ठरला असेल तर आई वडिलांचा 'प्रसाद' ही खाल्ला ... ...

दूतावासाच्या वाहनातून नेला खशोगींचा मृतदेह - Marathi News | The bodies of Nala Khashogis from the Embassy vehicle | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दूतावासाच्या वाहनातून नेला खशोगींचा मृतदेह

पत्रकार जमाल खशोगी यांना सौदी अरेबियाच्या दूतावासात ठार मारण्यात आले व दुसऱ्याच व्यक्तीला त्यांच्यासारखे कपडे घालून बाहेर पाठविण्यात आले. ...

चंद्रावरील उल्काखंडाचा ६ लाख डॉलरला लिलाव - Marathi News | Auction of 6 million dollars of moon meteorite | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रावरील उल्काखंडाचा ६ लाख डॉलरला लिलाव

चंद्रावरून पृथ्वीवर आलेल्या सुमारे साडेपाच किलो वजनाच्या उल्काखंडाची अमेरिकेतील ‘आरआर आॅक्शन’ या कंपनीने शनिवारी आयोजित केलेल्या लिलावात सहा लाख १२ हजार ५०० डॉलरना विक्री झाली. ...

कर्जबुडव्या विजय माल्ल्याच्या लंडनमधील हवेलीवर टाच येणार - Marathi News | vijay mallya may lose london mansion for ubs loan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कर्जबुडव्या विजय माल्ल्याच्या लंडनमधील हवेलीवर टाच येणार

बँकांचे तब्बल 9 हजार कोटी बुडवून देशाबाहेर पलायन केलेला किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय माल्ल्याच्या लंडनमधील अलिशान हवेलीवर टाच येण्याची शक्यता आहे. ...

जगातील सर्वात लांब सागरी सेतू चीनमध्ये - Marathi News | The longest sea bridge in the world is in China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात लांब सागरी सेतू चीनमध्ये

चीनची मुख्य भूमी आणि हाँगकाँग यांना जोडणारा हाँगकाँग-झुहाई-मकाऊ हा जगातील सर्वात लांब सागरी पूल तयार झाला असून, तो २४ आॅक्टोबरपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. ...

एफ-१६ विमाने घेतल्यास आर्थिक निर्बंध नाही - Marathi News | if F-16s fighter jet purchase then no financial restrictions from america | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एफ-१६ विमाने घेतल्यास आर्थिक निर्बंध नाही

तुम्ही आमच्याकडून एफ-१६ पद्धतीची लढाऊ विमाने विकत घेतल्यास आम्ही तुमच्यावर आर्थिक निर्बंध घालणार नाही, अशी आॅफर अमेरिकेतर्फे भारताला देण्यात आली होती ...

अफगाणिस्तानमधील हिंसाचारात 13 अधिक जणांचा मृत्यू - Marathi News | More than 130 deaths due to violence in Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमधील हिंसाचारात 13 अधिक जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानमध्ये निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 130 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ...

पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या; सौदी अरेबियाने केले मान्य - Marathi News | Journalist Jameel Khashogi dies; Explained by Saudi Arabia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या; सौदी अरेबियाने केले मान्य

गायब झालेले पत्रकार व अमेरिकी नागरिक जमाल खाशोगी यांचा मृत्यू झाल्याचे सौदी अरेबियाकडून जवळपास दोन आठवड्यानंतर  स्पष्ट करण्यात येत आहे.   ...