राष्ट्राध्यक्षांनी बडतर्फ केलेले पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्या पाठीशी श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष कारू जयसूर्या उभे राहिल्याने भारताच्या दक्षिणेकडील शेजारी देशात दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या घटनात्मक पेचप्रसंगात नवी भर पडली. ...
आपल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रसिद्ध असलेली कंपनी गुगलमध्येही लैंगिक शोषणाची बरीच प्रकरणे घडली आहेत. खुद्द गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनीच ही माहिती दिली आहे. ...
व्हाइट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी सांगितले की, अणुकरारान्वये मागे घेण्यात आलेले इराणविरोधातील सर्व निर्बंध ५ नोव्हेंबरपासून पुन्हा लागू होतील. ...
मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईदच्या संघटना जमाद-उद-दावा (जेयूडी) आणि फलह-ए-इन्सानियत फाउंडेशन (एफआयएफ) यांच्यावर आता पाकिस्तानात बंदी राहिलेली नाही. बंदी घातलेल्या संघटनांच्या यादीतून त्या बाहेर पडल्या आहेत. ...