लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Video: न्यूज अँकरच्या नाकातून रक्त येत होते, मात्र न थांबता केला Live TV Show...  - Marathi News | korea live tv show anchor jo hyun il nosebleed camera rolled on viral video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video: न्यूज अँकरच्या नाकातून रक्त येत होते, मात्र न थांबता केला Live TV Show... 

अँकर जो ह्यून इल लाईव्ह टीव्ही शो करत होते. त्यावेळी शो जो ह्यून इल यांच्या नाकातून अचानक रक्त येण्यास सुरुवात झाली. मात्र, यामुळे त्यांनी लाईव्ह टीव्ही शो थांबविला नाही. त्याच परिस्थितीत त्यांनी शो पूर्ण केला.  ...

‘दरवर्षी दिली जाते एक लाख कोटी डॉलर्सची लाच’ - Marathi News | 'Bribe of one billion dollars annually' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘दरवर्षी दिली जाते एक लाख कोटी डॉलर्सची लाच’

जगभरात दरवर्षी कोट्यवधी डॉलरची लाच दिली जाते; लाचेपोटी दिली जाणारी ही रक्कम जागतिक जीडीपीच्या तब्बल ५ टक्के आहे, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांनी केले. ...

गुगल+ला डाटा चोरीचा जबर फटका; ५२.५ दशलक्ष खात्यांचे नुकसान - Marathi News | Google + victimizes data stealing; 52.5 million losses in accounts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुगल+ला डाटा चोरीचा जबर फटका; ५२.५ दशलक्ष खात्यांचे नुकसान

नियोजित वेळेपूर्वीच सेवा बंद करणार, व्यावसायिकांचाही समावेश ...

ब्रिटिश पंतप्रधानांची संसदेत अग्निपरीक्षा - Marathi News | The British Prime Minister's Pilot in the Parliament | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटिश पंतप्रधानांची संसदेत अग्निपरीक्षा

युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या (ब्रेक्झिट) कारनाम्याच्या सरकारने तयार केलेल्या मसुद्यावर ब्रिटिश संसदेच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ या कनिष्ठ सभागृहात मंगळवारी होणारे मतदान ही पंतप्रधान तेरेसा मे यांच्यासाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. ...

विजय माल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, सीबीआयच्या प्रयत्नांना मोठे यश - Marathi News | London's Westminster Magistrates Court orders the extradition of Vijay Mallya to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विजय माल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, सीबीआयच्या प्रयत्नांना मोठे यश

बँकांचे हजारो कोटी रूपयांचा गंडा घालून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय माल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

विजय मल्ल्याला वाटतेय भीती; म्हणे, निष्पक्ष सुनावणी होणार नाही! - Marathi News | I fear politically motivated lack of fair trial says vijay mallya | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विजय मल्ल्याला वाटतेय भीती; म्हणे, निष्पक्ष सुनावणी होणार नाही!

बँकांचे सुमारे 9,000 हजार कोटी रुपयांची कर्जे बुडवून परदेशात पळ काढणारा उद्योगपती विजय मल्ल्याचे भारतात प्रत्यार्पण करायचे की नाही?, यावर लंडनमधील न्यायालय आज निकाल देणार आहे. ...

मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर लंडनमध्ये आज निकाल - Marathi News | The result of Mallya's extradition in London today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर लंडनमध्ये आज निकाल

भारत सरकारने वर्षभर केलेले प्रयत्न लागणार पणाला ...

शेवटच्या देशातही उगवली इंटरनेट स्वातंत्र्याची नवी पहाट...! - Marathi News | cuba gets Internet freedom after many years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेवटच्या देशातही उगवली इंटरनेट स्वातंत्र्याची नवी पहाट...!

या देशातील नागरिक अनेक वर्षे इंटरनेटपासून दूर होते. या देशात आधीही इंटरनेट होते. मात्र, त्याचा वापर मर्यादित होता. ...

मुंबई हल्ल्याचा कट पाकमध्येच शिजला; इम्रान खानची कबुली - Marathi News | Mumbai attack kills Pakistan; Imran Khan's confession | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुंबई हल्ल्याचा कट पाकमध्येच शिजला; इम्रान खानची कबुली

मुंबईवर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकमध्येच शिजला होता, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. ...