लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Oscar Awards 2019 Live - अ‍ॅण्ड द 'ऑस्कर' गोज टू..... "ग्रीन बुक', सर्वोत्कृष्ट चित्रपट - Marathi News | Oscars Awards Live 2019 - Best Documentary Feature for Oscars Free Solo documentary feture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscar Awards 2019 Live - अ‍ॅण्ड द 'ऑस्कर' गोज टू..... "ग्रीन बुक', सर्वोत्कृष्ट चित्रपट

जगातील सर्वात प्रतिष्ठीत पुरस्कार सोहळ्याच्या वितरण समारंभाला सुरूवात झाली आहे. लॉस अंजेलिसच्या रेड कार्पेटवर यंदाचा 91 वा ऑस्कर सोहळा ... ...

इम्रान खान यांची भारताकडे याचना; 'शांततेची एक संधी द्या, दिलेला शब्द पाळेन!' - Marathi News | pakistan pm imran khan responds to pm modis pathan remark says he stands by his words | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांची भारताकडे याचना; 'शांततेची एक संधी द्या, दिलेला शब्द पाळेन!'

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची एक संधी द्या अशी याचना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. 'आपण आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्यासंबंधी ठोस पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करू' असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. ...

बांगलादेशात विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न; सर्व प्रवासी सुखरुप  - Marathi News | Attempt to hijack Dubai-bound plane in Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न; सर्व प्रवासी सुखरुप 

बांगलादेशात एक विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली.  ...

Pulwama Attack: ...तर पाकिस्तानवर भारत २० अणुबॉम्ब टाकेल; परवेझ मुशर्रफ यांचे शहाणपणाचे बोल - Marathi News | "If We Attack With 1 Nuke, India May Finish Us With 20": Pervez Musharraf | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pulwama Attack: ...तर पाकिस्तानवर भारत २० अणुबॉम्ब टाकेल; परवेझ मुशर्रफ यांचे शहाणपणाचे बोल

भारत आणि पाकिस्तानमधील वितुष्ट अगदी टोकाला गेलं आहे. परंतु.... ...

..... आणि दुर्दम्य इच्छा शक्तीचे पंख लावून सूर्यकिरण विमाने पुन्हा झेपावली आकाशाकडे...  - Marathi News | Suddenly, the sun shines once again in the sky ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :..... आणि दुर्दम्य इच्छा शक्तीचे पंख लावून सूर्यकिरण विमाने पुन्हा झेपावली आकाशाकडे... 

एअरो इंडिया २०१९ च्या उद्घाटन समारंभासाठी सराव करत असताना सूर्यकिरण विमानाची धडक झाल्याने दोन विमाने कोसळली होती. ...

बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूची ‘तेजस’ मधून गगन भरारी - Marathi News | Gagan Bhaari from Badminton PV Sindhu's by Tejas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूची ‘तेजस’ मधून गगन भरारी

तेजस हे विमान अतिशय चांगले आहे. या विमानातील उडण्याचा अनुभव रोमांचकारी होता...सशस्त्र दलातील महिलांचे काम हे आव्हानात्मक आहे : बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधू. ...

भारत पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत - ट्रम्प - Marathi News | Pulwama Attack : us president donald trump says very bad and dangerous situation betweeen india and pakistan | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत - ट्रम्प

वॉशिंग्टन - पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमधील तणावात ... ...

Pulwama Attack : न्यूयॉर्कमध्ये घुमल्या पाकिस्तान निषेधाच्या घोषणा, फडकला तिरंगा - Marathi News | Scores of angry US-based Indians protest against Pulwama terror attack in New York | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pulwama Attack : न्यूयॉर्कमध्ये घुमल्या पाकिस्तान निषेधाच्या घोषणा, फडकला तिरंगा

Pulwama Attack : न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानच्या वाणिज्य दुतावासासमोर भारतीयांनी निदर्शने केली आहेत. पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान ... ...

Pulwama Attack : भारत पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत - ट्रम्प - Marathi News | us president donald trump says very bad and dangerous situation betweeen india and pakistan after pulwama | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pulwama Attack : भारत पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत - ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील संबंध आता धोकादायक स्थितीत असल्याचं म्हटलं आहे. तसेच भारताने पुलवामा येथील हल्ल्यात 40 जवानांना गमावले आहे आणि भारत खूप कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत, त्यांची मनस्थिती मी समजू शकतो, ...