लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता कोरोना विषाणूला ९९ टक्के नष्ट करणारी लस येणार; क्लिनिकल ट्रायलचे 2 टप्पे यशस्वी - Marathi News | CoronaVirus : Moderna enters phase 2 and russia to start using avifavir for covid19 treatment myb | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :आता कोरोना विषाणूला ९९ टक्के नष्ट करणारी लस येणार; क्लिनिकल ट्रायलचे 2 टप्पे यशस्वी

CoronaVirus News : आता 'या' वयोगटातील चिमुकल्यांवर होणार कोरोनाच्या लसीची चाचणी? - Marathi News | CoronaVirus Marathi News oxford university going test kids vaccine SSS | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : आता 'या' वयोगटातील चिमुकल्यांवर होणार कोरोनाच्या लसीची चाचणी?

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसविरोधातील लसींची चाचणी सुरू आहे. काही लसींची मानवी चाचणी सुरू झालेली आहे. यामध्ये आता लहान मुलांचा देखील समावेश करण्यात येणार आहे. ...

पुन्हा भारताच्या समर्थनात उभा ठाकला अमेरिका, चीनला दिला सज्जड इशारा - Marathi News | American congressman says China must respect norms use diplomacy to solve border issue with india sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा भारताच्या समर्थनात उभा ठाकला अमेरिका, चीनला दिला सज्जड इशारा

चीन भारताला लागून असलेल्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमव करत आहे. चीन आपल्या रणनीतीचा स्वतःच्या भल्यासाठी वापर करत आहे आणि इतरांसाठी धोका निर्माण करत आहे. ...

नशीबवान! घटस्फोटाने बदललं तिचं नशीब, काही सेकंदात बनली ती अब्जाधीश... - Marathi News | a new female billionaire emerges from divorce in Asia api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नशीबवान! घटस्फोटाने बदललं तिचं नशीब, काही सेकंदात बनली ती अब्जाधीश...

वॅक्सीन तयार करणारी शेंझेन कंगटाई बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स कंपनीचे चेअरमन ड्यू वेइमिन यांनी पत्नीला घटस्फोट दिला.  ...

George Floyd Death: दिग्गज खेळाडू उचलणार जॉर्ज फ्लॉयडच्या अंत्यसंस्काराचा खर्च - Marathi News | Floyd Mayweather will pay for George Floyd's funeral services svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :George Floyd Death: दिग्गज खेळाडू उचलणार जॉर्ज फ्लॉयडच्या अंत्यसंस्काराचा खर्च

मिनेसोटा येथे 46 वर्षीय जॉर्ज फ्लॉयड याचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत आंदोलनाची लाट उसळली आहे. ...

PLAचं सैन्य LAC जवळ पोहोचलं, अमेरिकेचा चीनला इशारा अन् भारताला सतर्कतेचा सल्ला - Marathi News | china has moved upto north of india along lac says mike pompeo vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PLAचं सैन्य LAC जवळ पोहोचलं, अमेरिकेचा चीनला इशारा अन् भारताला सतर्कतेचा सल्ला

 गेल्या काही आठवड्यापासून लडाख आणि उत्तर सिक्कीमच्या बर्‍याच भागात चिनी आणि भारतीय सैन्याची उपस्थिती वाढली आहे ...

...अन् हिंसा थांबून लोकांच्या डोळ्यात आलं पाणी; संतप्त आंदोलकांसमोर पोलिसांनी काय केलं पाहा - Marathi News | Miami Police knee down in solidarity with George Floyd`s protesters mac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...अन् हिंसा थांबून लोकांच्या डोळ्यात आलं पाणी; संतप्त आंदोलकांसमोर पोलिसांनी काय केलं पाहा

अमेरिकेच्या 75 हजारहून अधिक शहरांमध्ये संत्पत जमावांकडून निदर्शने करण्यात आली असून अमेरिकेत दंगलीच्या आरोपाखाली 4,100 जणांना अटक करण्या आली आहे. ...

ब्रिस्बेनमधील 44,000 निराधार लोकांच्या मदतीला टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाची धाव - Marathi News | Greg Chappell's Breakfast Charity feeds 44,000 homeless people in Brisbane svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रिस्बेनमधील 44,000 निराधार लोकांच्या मदतीला टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाची धाव

लॉकडाऊनमुळे अनेकांना बेघरही व्हावे लागले आणि त्यांच्या मदतीसाठी टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक पुढे आले आहेत... ...

Coronavirus : खरंच कोरोना व्हायरस कमजोर पडतोय का? वाचा यावर WHO ने काय सांगितलं.... - Marathi News | Coronavirus is not losing potency this is still a killer virus says WHO api | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : खरंच कोरोना व्हायरस कमजोर पडतोय का? वाचा यावर WHO ने काय सांगितलं....

लोम्बार्डीच्या सॅन राफेल हॉस्पिटलनचे मुख्य अल्बर्टो जांग्रिलो यांनी इटलीतील एका ब्रॉडकास्ट कंपनीला सांगितले होते की, 'हा व्हायरस आता क्लीनिकली रूपाने इटलीमध्ये राहिलेला नाही. ...