लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
coronavirus: तुर्कमेनिस्तान अद्याप कोरोनामुक्त - Marathi News | coronavirus: Turkmenistan still coronavirus free | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: तुर्कमेनिस्तान अद्याप कोरोनामुक्त

देशाच्या सरकारबरोबर कित्येक महिन्यांच्या चर्चेनंतर ६ जुलैला डब्ल्यूएचओ युरोपचे क्षेत्रीय संचालक हंस क्लूगे यांनी ट्विट केले आहे की, परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी तुर्कमेनिस्तानला डब्ल्यूएचओची विशेष टीम जात आहे. ...

भारताने फोडले, अमेरिकेने घेरले! घाबरलेला चीन रशियाला शरण गेला, मदत मागितली - Marathi News | India broke, America surrounded! Frightened, China surrendered to Russia, begging | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने फोडले, अमेरिकेने घेरले! घाबरलेला चीन रशियाला शरण गेला, मदत मागितली

रशियाने काही दिवसांपूर्वीच चीनच्या गुप्तहेर संघटनेवर गंभीर आरोप लावले होते. रशियाच्या पाणबुडीचे अत्यंत गोपनिय दस्तावेज चोरल्याचा आरोप केला होता. यासंबंधी एका नागरिकाला रशियाने अटकही केली आहे. ...

कोरोनामुळे अमेरिकेत हाहाकार; दर आठवड्याला 13 लाख कामगारांवर बेरोजगारीचे संकट - Marathi News | Unemployment crisis in America; coronaVirus hits 1.3 million workers jobs lost | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनामुळे अमेरिकेत हाहाकार; दर आठवड्याला 13 लाख कामगारांवर बेरोजगारीचे संकट

अमेरिकेमध्ये मार्चच्या मध्यावर कोरोनाने उत्पात माजवायला सुरुवात केली होती. तेव्हा अमेरिकेत लॉकडाऊन जाहीर केले होते. तेव्हापासून सुरुवातीला हा बेरोजगारांचा आकडा दहा लाखांच्या आसपास होता. ...

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा - Marathi News | Brazilian patient cure from aids shows no sign of virus after experimental drug therapy | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

मोठा दिलासा! भारतासह अमेरिकेतही कोरोनाशी लढण्यासाठी आयुर्वेदिक औषधांच्या चाचणीला सुरूवात - Marathi News | Clinical trials of ayurvedic medicines will be started in india us to prevent covid 19 | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :मोठा दिलासा! भारतासह अमेरिकेतही कोरोनाशी लढण्यासाठी आयुर्वेदिक औषधांच्या चाचणीला सुरूवात

CoronaVirus : बापरे!...तर भारतात दररोज सापडतील 3 लाख नवे रुग्ण; MITचा अभ्यासातून गंभीर इशारा - Marathi News | india likely to record approx 3 lakh coronavirus cases a day by february 2021 mit study | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : बापरे!...तर भारतात दररोज सापडतील 3 लाख नवे रुग्ण; MITचा अभ्यासातून गंभीर इशारा

कोरोनावर लस सापडली नाही, तर भारतातील परिस्थिती अत्यंत बिकट होऊ शकते. ...

चीनला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेची तयारी, लवकरच उचलणार मोठं पाऊल; व्हाऊट हाऊसचा दुजोरा - Marathi News | US ready to teach China a lesson, big step soon says White House | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेची तयारी, लवकरच उचलणार मोठं पाऊल; व्हाऊट हाऊसचा दुजोरा

तैवान, जपाननंतर आता व्हिएतनामला चिथावतोय चीन; वादग्रस्त भागात पाठवल्या युद्धनौका - Marathi News | now china is provoking vietnam warships sent to disputed area? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तैवान, जपाननंतर आता व्हिएतनामला चिथावतोय चीन; वादग्रस्त भागात पाठवल्या युद्धनौका

4 जुलै रोजी चिनी जहाज व्हिएतनामच्या उत्तरेकडील व्हँगार्ड किना-यावर पोहोचले आणि तेव्हापासून तेथे सतत गस्त घालत आहे. ...

coronavirus: हवेद्वारे कोरोनाचा संसर्ग शक्य : डब्ल्यूएचओ - Marathi News | coronavirus: airborne coronavirus possible: WHO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: हवेद्वारे कोरोनाचा संसर्ग शक्य : डब्ल्यूएचओ

डब्ल्यूएचओच्या कोविड १९ साथीच्या तांत्रिक विभागाचे नेतृत्व करणाऱ्या मारिया व्हॅन केरखोव्ह म्हणाल्या, हवेद्वारे कोरोनाचा होणारा संसर्ग आणि ऐरोसोल प्रसारण यापैकी एखाद्या पद्धतीने संक्रमण यावर आम्ही विश्लेषण करत आहोत. ...