Afghan Air Force strike on Pakistan: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध सुरू झाले आहे. अफगाण हवाई दलाने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह नौशेरा आणि एबटाबादमधील लष्करी तळांवर भीषण हवाई हल्ले केले आहेत. वाचा सविस्तर वृत्त. ...
Pakistan-Afghanistan War Marathi News: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमावाद आता टोकाला गेला असून, दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये भीषण युद्ध सुरू झाले आहे. या युद्धादरम्यान एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...
पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी सौदी परराष्ट्रमंत्र्यांना पहिला फोन केला. त्यांनी तणाव कमी करण्यासाठी चर्चेचे आवाहन केले. गुरुवारी अफगाणिस्तानने पाकिस्तानचे अनेक भाग ताब्यात घेतल्याने पाकिस्तानने उघड युद्ध घोषित केले. ...
पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आता अफगाणिस्तानला खुल्या युद्धाचे आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे, या वादात त्यांनी भारताचे नाव ओढत तालिबानवर गंभीर आरोप केले आहेत. ...
एका अज्ञात महिलेने ट्रम्प यांच्यावर केलेल्या आरोपांच्या मुलाखतींचे गोषवारे यातून गायब आहेत. एपस्टीन आणि ट्रम्प या दोघांनी आपले लैंगिक शोषण केले होते, असे आरोप त्या महिलेने केले होते. ...
Pakistani F-16 shot down by Taliban: अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीत शिरलेले पाकिस्तानचे F-16 फायटर जेट अफगाण सैन्याने पाडले आहे. सीमेवर झालेल्या गोळीबारात ५५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला असून दोन्ही देशांत युद्ध सुरू झाले आहे. ...
Jack Dorsey Block Layoffs: Jack Dorsey यांच्या Block Inc कंपनीने AI आणि इंटेलिजन्स टूल्सच्या वापरामुळे ४,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. कंपनी नफ्यात असतानाही हा मोठा निर्णय घेण्यात आला असून कर्मचाऱ्यांना २० आठवड्यांचे वेतन दिले जाणार आहे. ...