लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
सौदी अरेबिया घडवणार इतिहास! ९ मे रोजी पहिली महिला अंतराळवीर अवकाशात पाठवणार, कोण आहे 'रायना बर्नवी'? - Marathi News | saudi first female astronaut rayyanah barnawi will fly for space may 9 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदी अरेबिया घडवणार इतिहास! ९ मे रोजी पहिली महिला अंतराळवीर पाठवणार, कोण आहे 'रायना बर्नवी'?

Rayyanah Barnawi: रायना बर्नवी या स्तनाच्या कर्करोग संशोधक म्हणून प्रसिद्ध आहेत. अंतराळात जाणारी त्या पहिली सौदी महिला ठरणार आहेत. त्या फायटर पायलट अली अल-कर्नी यांच्यासोबत त्या सामील होणार आहेत. ...

14 देशातील 105 महिलांशी लग्न केलं; कोणालाही घटस्फोट दिला नाही, गिनीज बुकमध्ये नोंद - Marathi News | Guinness World Records: Married 105 women from 14 countries; No one has been divorced, recorded in the Guinness Book of Records | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :14 देशातील 105 महिलांशी लग्न केलं; कोणालाही घटस्फोट दिला नाही, गिनीज बुकमध्ये नोंद

Guinness World Records: महिलेशी लग्न केल्यानंतर पैसे घेऊन पळून जायचा. वाचा त्या कॉनमॅनची कहाणी... ...

श्वानाच्या लोगोमुळे Elon Musk यांना मोठा झटका; अवघ्या चार दिवसांत 1.30 लाख कोटी बुडाले - Marathi News | Elon Musk Dogecoin :Dogecoin Logo Blows Elon Musk; 1.30 lakh crore sunk in just four days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्वानाच्या लोगोमुळे Elon Musk यांना मोठा झटका; अवघ्या चार दिवसांत 1.30 लाख कोटी बुडाले

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो म्हणून Dogecoin लावल्यानंतर त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. ...

PNG-CNG गॅसच्या किंमती घटणार, केंद्र सरकारने निश्चित केलंय नवं धोरण - Marathi News | The prices of PNG-CNG gas will decrease, the central government has decided a new policy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PNG-CNG गॅसच्या किंमती घटणार, केंद्र सरकारने निश्चित केलंय नवं धोरण

माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, पारंपरीक क्षेत्रातून उत्पादित नैसर्गिक गॅस (एपीएम) ला आता अमेरिका आणि रशियाप्रमाणेच कच्च्या तेलाशी जोडले जाईल. ...

"सिक्रेट ट्रेन नेटवर्क, लाइफ स्टाइल", पुतिन यांच्याशी संबंधित अनेक गुपिते रशियन अधिकाऱ्याकडून उघड! - Marathi News | russia russian defector sheds light on vladimir putin secret train network | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'सिक्रेट ट्रेन नेटवर्क, लाइफ स्टाइल', पुतिन यांच्याशी संबंधित अनेक गुपिते उघड!

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.  ...

Hanuman Jayanti 2023: हनुमानाचे 'भक्त' आहेत बराक ओबामा, सोबत ठेवतात छोटी मूर्ती; पाहा VIDEO - Marathi News | Hanuman Jayanti 2023: Barack Obama is 'devotee' of Hanuman, carries small idol; Watch the VIDEO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हनुमानाचे 'भक्त' आहेत बराक ओबामा, सोबत ठेवतात छोटी मूर्ती; पाहा VIDEO

Hanuman Jayanti 2023: एक मुलाखतीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी खिशातून हनुमानाची मूर्ती काढून दाखवली. ...

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानचा आणखी पाय खोलात, पाणबुडीही झाली खेळणी, बॅटरी नाही, इंजिनही गायब - Marathi News | Pakistan Economic Crisis: Pakistan's feet in the deep, even the submarine has become a toy, no battery, the engine is also missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचा आणखी पाय खोलात, पाणबुडी झाली खेळणी, बॅटरी नाही, इंजिनही गायब

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. ...

कॅनडात पुन्हा एकदा हिंदूंच्या मंदिरात तोडफोड, भिंतींवर लिहिल्या भारत विरोधी घोषणा - Marathi News | Hindu temple vandalized in Canada once again, anti-India slogans written on walls | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडात पुन्हा एकदा हिंदूंच्या मंदिरात तोडफोड, भिंतींवर लिहिल्या भारत विरोधी घोषणा

Hindu Temple Vandalised In Canada: विंडसर पोलिसांनी ही 'द्वेषपूर्ण घटना' असल्याचे म्हणत तपास सुरू केला आहे. ते दोन संशयितांचा शोध घेत आहेत. ...

पॉर्न स्टारप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ३४ आरोप निश्चित, पुढील सुनावणी ४ डिसेंबरला होणार - Marathi News | 34 charges fixed in pnrn star case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पॉर्न स्टारप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ३४ आरोप निश्चित, पुढील सुनावणी ४ डिसेंबरला होणार

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, अमेरिका नरकात जात आहे ...