लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
"आमच्या सर्व लोकांना सोडा, मग आम्हीपण..."; युद्धादरम्यान हमासने दिली मोठी ऑफर - Marathi News | israel palestine war hamas ready to release all israeli soldiers for all palestine prisoners benjamin netanyahu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आमच्या सर्व लोकांना सोडा, मग आम्हीपण..."; युद्धादरम्यान हमासने दिली मोठी ऑफर

Israel-Hamas War : हमासने अनेक इस्रायली ओलिसांची सुटकाही केली. या संदर्भात हमासने इस्रायल सरकारला मोठी ऑफर दिली आहे. ...

अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांचं १०० व्या वर्षी निधन - Marathi News | Former US Secretary of State Henry Kissinger passed away at the age of 100 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांचं १०० व्या वर्षी निधन

किसिंजर यांनी १९७० च्या दशकात रिपब्लिकन राष्ट्रपति रिचर्ड निक्सन यांच्यासोबत विदेश सचिव म्हणून कामकाज पाहिलं. ...

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत इस्रायलबाबतचा ठराव; भारतासह ९१ देशांनी दिला पाठिंबा - Marathi News | United Nations General Assembly resolution on Israel; 91 countries including India have given their support | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत इस्रायलबाबतचा ठराव; भारतासह ९१ देशांनी दिला पाठिंबा

गोलान हाइट्स हे पश्चिम सीरियामध्ये स्थित एक पर्वतीय क्षेत्र आहे. ...

शस्त्रास्त्रांचा सर्वांत मोठा निर्यातदार देश कोणता ? - Marathi News | Which country is the largest arms exporter? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शस्त्रास्त्रांचा सर्वांत मोठा निर्यातदार देश कोणता ?

जगभरात विविध देशांमध्ये होणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये शस्त्रास्त्रांची खरेदी-विक्री हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. त्या दोन देशांमधील संबंधांचा यावर खूप मोठा परिणाम होत असतो. ...

गुरपतवंत सिंह पन्नूला मारण्याचा प्रयत्न; भारतीयाला अटक, अमेरिकेचा दावा - Marathi News | Attempt to kill Gurpatwant Singh Pannun; Indian national arrested in C-Zek, US charges | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुरपतवंत सिंह पन्नूला मारण्याचा प्रयत्न; भारतीयाला अटक, अमेरिकेचा दावा

पन्नूकडे अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. विल्यम्स यांनी गुप्ता यांचे नाव यावेळी घेतलेले नाही, परंतू त्यांनी भारतीय नागरिकाचा उल्लेख केला. ...

गुजरातच्या कुटुंबातील ३ जणांची अमेरिकेत हत्या; हत्येमागचा आरोपी घरातलाच निघाला - Marathi News | 3 members of Gujarat family killed in US; The accused behind the murder went home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरातच्या कुटुंबातील ३ जणांची अमेरिकेत हत्या; हत्येमागचा आरोपी घरातलाच निघाला

या हत्येमागे नेमका हेतू काय याचा पोलीस शोध घेत आहेत. तपास न्यूजर्सीची साऊथ प्लेनफिल्ड पोलीस करत आहे ...

Video: देव तारी त्याला कोण मारी; गाझात 37 दिवसांनी ढिगाऱ्याकाळी बाळ जिवंत सापडले - Marathi News | Israel-Hamas War Viral Video: Baby found alive in rubble after 37 days in Gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: देव तारी त्याला कोण मारी; गाझात 37 दिवसांनी ढिगाऱ्याकाळी बाळ जिवंत सापडले

Israel-Hamas War Viral Video: हल्ल्यात जमीनदोस्त झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातून या बाळाला वाचवण्यात आले. ...

युद्धविराम संपताच पुन्हा युद्ध! हमासनं केलं शांतीचं आवाहन, इस्रायल म्हणाला सोडणार नाही - Marathi News | As soon as the ceasefire ends the war will start again Hamas called for peace, Israel said it will not leave | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धविराम संपताच पुन्हा युद्ध! हमासनं केलं शांतीचं आवाहन, इस्रायल म्हणाला सोडणार नाही

गाझा पट्टीत गेल्या चार ते पाच दिवसांपासून हवाई हल्ले झालेले नाहीत. यामुळे येथे जनजीवन लवकरच पूर्वपदावर येईल, अशी आशा येथील लोकांना आहे. ...

"युद्ध नको, शांतता हवी, मुलांना परत बोलवा"; पुतिन यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या महिला - Marathi News | russia ukraine war family members of soldiers are on road gainst vladimir putin demands return of soldiers from ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"युद्ध नको, शांतता हवी, मुलांना परत बोलवा"; पुतिन यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या महिला

Russia Ukraine War : सोशल मीडियावर आंदोलनाचे अनेक व्हिडीओ दिसत आहेत. यामध्ये रशियामध्ये युद्ध लढणाऱ्या सैनिकांच्या माता, बहिणी, मुली आणि पत्नींनी भाग घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. ...