लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Inspirational-moral Stories (Marathi News)

खास आपल्यासाठी
तणावमुक्त आयुष्य हवं असेल तर घरातल्या एखाद्या भिंतीवर 'हे' शब्द मोठ्या अक्षरात लिहून ठेवा! - Marathi News | If you want a stress free life, write these words on a wall of the house! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तणावमुक्त आयुष्य हवं असेल तर घरातल्या एखाद्या भिंतीवर 'हे' शब्द मोठ्या अक्षरात लिहून ठेवा!

ज्या ज्या वेळेस उद्वेगजन्य परिस्थिती निर्माण होईल, त्या त्या वेळेस १०० आकडे उलट म्हणण्याऐवजी गीतेचे सार लक्षपूर्वक वाचावे. जमल्यास पाठ करून आत्मसात करावे.  ...

IAS होण्याचा ध्यास! दररोज ८ तास अभ्यास, आजोबांची साथ; अवघ्या २३ व्या वर्षी तरुणी UPSC पास - Marathi News | ias officer nisha grewal success story 23 years old secured air 51 in upsc in first attempt | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :दररोज ८ तास अभ्यास, आजोबांची साथ; अवघ्या २३ व्या वर्षी तरुणी UPSC पास

पहिल्याच प्रयत्नात निशा ग्रेवाल यूपीएससी उत्तीर्ण; अवघ्या २३ व्या वर्षी घवघवीत यश ...

'त्या' एका चित्राने राजाचे आयुष्य बदलले, कदाचित तुमचेही बदलेल; वाचा ही गोष्ट! - Marathi News | That one picture changed the king's life, maybe yours too; Read this story! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :'त्या' एका चित्राने राजाचे आयुष्य बदलले, कदाचित तुमचेही बदलेल; वाचा ही गोष्ट!

तुम्ही मनःशांतीच्या शोधात आहात? मग ही गोष्ट तुमच्यासाठीच आहे! ...

क्या बात है! १२-१४ नव्हे, दिवसातून फक्त ४-५ तास अभ्यास; UPSC क्रॅक करत तरुणी IAS ऑफिसर - Marathi News | ias officer yashni nagarajan success story studies 4 to 5-hours daily got air 57 in upsc exam along with job | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :१२-१४ नव्हे, दिवसातून फक्त ४-५ तास अभ्यास; UPSC क्रॅक करत तरुणी IAS ऑफिसर

पूर्ण वेळ नोकरी सांभाळून यूपीएससी परीक्षेत नेत्रदीपक यश ...

आपण भूतकाळ बदलू शकत नाही, पण 'या' विचारसरणीने प्रयत्नपूर्वक भविष्यकाळ नक्कीच बदलू शकतो! - Marathi News | We cannot change the past, but the future can certainly change with the effort of 'this' thinking! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आपण भूतकाळ बदलू शकत नाही, पण 'या' विचारसरणीने प्रयत्नपूर्वक भविष्यकाळ नक्कीच बदलू शकतो!

गतकाळाचा शोक करू नका. भविष्यकाळाची चिंता करू नका. शहाणे लोक वर्तमानाकडे बघून जगत असतात. हेच गीतकार सुधीर मोघे गाण्यातून लिहितात, 'भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर...या वळणावर!' ...

मृत्यू ही संकल्पनाच अस्तित्वात नसती, तर काय घडले असते? वाचा ही मार्मिक गोष्ट! - Marathi News | If the concept of death did not exist, what would have happened? Read this touching story! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मृत्यू ही संकल्पनाच अस्तित्वात नसती, तर काय घडले असते? वाचा ही मार्मिक गोष्ट!

मृत्यू आहे म्हणून जगात प्रेम आहे, अन्यथा माणसेच माणसांच्या जीवावर उठली असती.  ...

झोपाळू कुंभकर्ण हा राक्षस असला तरी धर्माने वागणारा होता; त्याने रावणाला सल्ला दिलेला की...  - Marathi News | Though the sleeping Kumbhakarna was a demon, but he was religious; He advised Ravana that ... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :झोपाळू कुंभकर्ण हा राक्षस असला तरी धर्माने वागणारा होता; त्याने रावणाला सल्ला दिलेला की... 

राक्षस ही मानवात दडलेली वृत्ती आहे. त्या वृत्तीचा बिमोड करायचा असेल तर धर्माची कास धरायला हवी. कुंभकर्णाला ते भान होते म्हणून मृत्यूसमयी त्याला साक्षात प्रभू श्रीरामांचे दर्शन घडले व त्याला सदगती मिळाली. ...

रोज सकाळी उठल्यावर 'या' प्रश्नाचे उत्तर स्वतःला द्या; आयुष्य बदलून जाईल! - Marathi News | When you wake up every morning, answer this question to yourself; Life will change! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :रोज सकाळी उठल्यावर 'या' प्रश्नाचे उत्तर स्वतःला द्या; आयुष्य बदलून जाईल!

ध्येयविरहित जिवनाला मार्मिक लेखक व.पु.काळे पत्त्याशिवाय पाठवलेले पत्र म्हणतात. ...

शेठजींच्या जीवावर उठलेले आजोबा, मुलगा आणि नातू यांची अजब गजब कथा! - Marathi News | Strange story of grandfather, son and grandson on Shetji's life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :शेठजींच्या जीवावर उठलेले आजोबा, मुलगा आणि नातू यांची अजब गजब कथा!

मुलांनी आपले वागणे सुधारावे असे वाटत असेल तर मोठ्यांनी आपल्या वागण्याकडे लक्ष दिले पाहिजे. वाचा ही गोष्ट! ...