लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
३६ जणांचा सेंद्रिय शेतीचा संकल्प - Marathi News | 36 organic organic farming resolution | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३६ जणांचा सेंद्रिय शेतीचा संकल्प

भांडेगाव : विषमुक्त अन्नासाठी अल्पखर्ची सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटल्याने साटंबा व जामठी खु. या दोन गावांतील ३६ शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीनेच पीक उत्पादन घेण्याचा संकल्प केला आहे. ...

६० हजार शेतकऱ्यांना ‘संजीवनी’ - Marathi News | 60 thousand farmers are 'Sanjivani' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :६० हजार शेतकऱ्यांना ‘संजीवनी’

हिंगोली : आघाडी सरकारने मूळ वीजबिलाच्या ५० टक्के रक्कम भरून १०० टक्के बिल माफ करण्याची योजना जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना ‘संजीवनी’ मिळाली आहे. ...

शिक्षकांच्या पदोन्नतीचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News | Last phase of promotion of teachers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षकांच्या पदोन्नतीचे काम अंतिम टप्प्यात

कळमनुरी : आरटीई कायद्यानुसार तालुक्यात प्राथमिक पदवीधरची १९९ पदे रिक्त आहेत. ...

तुंबळ हाणामारी; सहा गंभीर जखमी - Marathi News | Trickle; Six seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुंबळ हाणामारी; सहा गंभीर जखमी

कुरूंदा : वसमत तालुक्यातील खांबाळा येथे म्हैस चारण्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. ...

शनी अमावस्येनिमित्त भाविकांची गर्दी - Marathi News | A crowd of devotees celebrating Shani Amavasya | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शनी अमावस्येनिमित्त भाविकांची गर्दी

केंद्रा बु. : सेनगाव तालुक्यातील वरखेडा येथे शनी अमावस्येनिमित्त पंचक्रोशीतील भाविकांनी वरखेडा येथे दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ...

हिंगोलीत अहिंसा संघाच्या प्रेरणा महासभेचा समारोप - Marathi News | Hingoli concluded the General Assembly's inspiration from the non-violence team | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हिंगोलीत अहिंसा संघाच्या प्रेरणा महासभेचा समारोप

हिंगोली : मुंबई येथील अहिंसा संघाच्या वतीने हिंगोली शहरात घेण्यात आलेल्या प्रेरणा महासभेचा समारोप झाला. ...

तीन दिवसांपासून पाऊस गायब - Marathi News | Rain has disappeared for three days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन दिवसांपासून पाऊस गायब

हिंगोली : महिनाभराच्या उशिराने दाखल झालेल्या पावसात देखील सातत्य राहिलेले नाही. मागील आठवड्यात तीन दिवसांच्या खंडानंतर आता पुन्हा एकदा पाऊस गायब झाला आहे. ...

लोकसभेची पुनरावृत्ती राज्यात होणार नाही - Marathi News | The Lok Sabha will not be repeated in the state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभेची पुनरावृत्ती राज्यात होणार नाही

वसमत : लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन आने वाले है’ अशी, जाहिरातबाजी करण्यात आली. मतदारही त्यात फसले. आता मात्र ‘अच्छे दिन’ येण्याऐवजी महागाई वाढत असल्याने जनतेचाही भ्रमनिरास झाला आहे. ...

आमदार निधी खर्चण्यात गोरेगावकरांची आघाडी - Marathi News | Goregaonkar's lead to spend MLA funds | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमदार निधी खर्चण्यात गोरेगावकरांची आघाडी

हिंगोली : आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३ आमदारांमध्ये निधी खर्च करण्यात चालू वर्षी हिंगोलीचे आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे. ...