शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
हिंगोली : ‘लोकमत’ बाल विकासमंच तर्फे घेण्यात आलेल्या ‘गणपती सजावट’ स्पर्धेचे बुधवारी बक्षीस वितरण करण्यात आले. ...
वसमत : नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नसल्याने दोन कर्मचाऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. ...
हिंगोली : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ६६ वा वर्धापन दिन १७ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. ...
वसमत : तालुक्यातील किन्होळा नदीवरील पूल पुरामुळे वाहून गेला होता. पुलाच्या दुरूस्तीकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने शेवटी किन्होळा ग्रामस्थ मैदानात उतरले आहेत. ...
कळमनुरी : येथील पोलिस ठाणे हद्दीत ७६ गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. त्यात ५४ गावात ‘एक गाव, एक गणपती’ बसविण्यात आले. ...
हिंगोली : ४१ मजुरांची मजुरीसाठी वाट पाहवी लागली. ...
हिंगोली : ‘लोकमत’ बाल विकासमंच तर्फे घेण्यात आलेल्या ‘गणपती सजावट’ स्पर्धेचे बुधवारी बक्षीस वितरण करण्यात आले. ...
औंढा नागनाथ : डेंग्यूची साथ पसरल्याने खुद्द औरंगाबाद येथील आरोग्य सहसंचालक यांनी या गावांना भेटी देऊन साथरोग नियंत्रित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. ...
हिंगोली : शेतकऱ्यांना बांधावरच आधुनिक तंत्रज्ञान मिळावे, या कृषी चिकित्सालयाच्या मूळ उद्देशालाच कृषी विभागाने हारताळ फासला. ...
हिंगोली : मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील चार पोलिस ठाण्यातील दूरध्वनी बंद असल्याने संपर्काअभावी तक्रारदार व ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. ...