लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सहा महिन्यांत ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | In six months, an amount of Rs 46 lakh was seized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सहा महिन्यांत ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

जानेवारी ते जून २०१७ अखेर पोलीस दलातर्फे जिल्हाभरात मोहिम राबवून जुगारप्रकरणी १११ तर अवैध दारूविक्रीचे एकूण ६५५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही मिळुन आरोपींकडून कारवाई दरम्यान ४६ लाख ९० हजार १८४ रूपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...

जिल्ह्यात ६0५ बालके कुपोषित - Marathi News |    In the district, 605 malnourished children | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्ह्यात ६0५ बालके कुपोषित

जिल्ह्यात ग्रामीण भागात कुपोषित १६४ तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या ४४१ एवढी आहे. आता शहरी व ग्रामीण या दोन्ही भागातील ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करून निकषाप्रमाणे सर्वच कुपोषित बालकांना बालविकास केंद्रांमध्ये दाखल केले जाणार आह ...

डीपीसीसाठी ६५ उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | 65 nomination papers for DPC | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :डीपीसीसाठी ६५ उमेदवारी अर्ज दाखल

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास शेवटच्या दिवशी एकच गर्दी झाली होती. ६५ अर्ज दाखल झाले. त्यामुळे बिनविरोध निवडीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीची हिंगोलीत बैठक - Marathi News | Hingoli meeting preparations for the Maratha Kranti Morcha | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीची हिंगोलीत बैठक

९ आॅगस्ट रोजी मुंबई येथे होणाºया मराठा क्रांती मोर्चासाठी हिंगोलीत १ आॅगस्ट रोजी तिसरी नियोजन बैठक पार पडली. यामध्ये साहित्य वाटप, मुंबई मोर्चाचे नियोजन व तालुका पातळीवर प्रचाराचे नियोजन करण्यात आले. ...

अर्ध्यावर शेतकरी विम्यापासून वंचित - Marathi News | At half the farmer is deprived of insurance | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अर्ध्यावर शेतकरी विम्यापासून वंचित

जिल्ह्यात पीकविम्यासाठी शेवटच्या दिवशी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वच शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. रात्री उशिरापर्यंत हे चित्र होते. तर राष्ट्रीयीकृत बँकांनीही आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत विमा स्वीकारला. मात्र ...

९३ वाळूघाटांचे सर्वेक्षण सुरू - Marathi News | 9 3 Survivors of surcharged surveys | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :९३ वाळूघाटांचे सर्वेक्षण सुरू

यापूर्वी लिलावात गेलेल्या घाटांना सप्टेंबरपर्यंत मुदत असली तरीही पुढील वर्षासाठी वाळू घाट लिलावाची प्रक्रिया करण्यास ९३ घाटांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. यंदा एकही मोठा पाऊस झाला नाही. तर गेल्यावर्षी अवघे १४ घाटच लिलावात गेले होते. ...

रविवारीही पीकविम्यासाठी रांगा - Marathi News | ravaivaaraihai-paikavaimayaasaathai-raangaa | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रविवारीही पीकविम्यासाठी रांगा

हिंगोली : पीक विमा भरण्याच्या शेवटच्या दिवशी रविवारीर जिल्हामध्यवर्त्ती बँकेत रात्री उशिरा पर्यंत शेतकºयांकडून पीक विमा भरुन घेतला. मात्र तलाठ्याकडून बहुतांश शेतकºयांच्या सात बारावर झालेली खाडखोड दुरुस्त करण्यास सांगताच शेतकरी बँक कर्मचाºयावर धावून ज ...

जि.प.त पुन्हा रिक्त पदांचा डोंगर - Marathi News | jaipata-paunahaa-raikata-padaancaa-daongara | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जि.प.त पुन्हा रिक्त पदांचा डोंगर

हिंगोली : जिल्हा परिषद व ग्रामीण विकास यंत्रणेत पुन्हा रिक्त पदांचा डोंगर निर्माण झाला आहे. मुख्य पदांवरच अधिकारी नसल्याने नियंत्रण सैल होत असून अधिकाºयांचीच एकूण ७४ पदे रिक्त असून कर्मचाºयांसह हा आकडा पाचशेच्या घरात जातो. ...

महावितरणकडून रोहित्र दुरुस्तीची कामे - Marathi News | mahaavaitaranakadauuna-raohaitara-daurausataicai-kaamae | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावितरणकडून रोहित्र दुरुस्तीची कामे

हिंगोली : शहरातील धोकादायक रोहित्रांच्या दुरूस्तीची कामे महावितरणकडून केली जात आहेत. अनेक ठिकाणी रोहित्रांवरील उघडे प्यूज बॉक्स तसेच नवीन विद्युत तारा बसविण्याची मोहीम जोरात सुरू आहे. ...