लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
३ लाखांच्या शेतीमालाची चोरी - Marathi News |  Theft of 3 lakhs of agricultural produce | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :३ लाखांच्या शेतीमालाची चोरी

कळमनुरी तालुक्यातील चूंचा येथील एका आखाड्यावरील शटर वाकवून हळद आणि सोयाबीनचा अंदाजे तीन लाखांच्यावर माल चोरून नेला असल्याची घटना घडली आहे. ...

भूमिगत वीज वाहिनीचे सर्वेक्षण - Marathi News |  Underground electricity channel survey | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भूमिगत वीज वाहिनीचे सर्वेक्षण

महावितरणकडून लवकरच हिंगोली शहरात भूमिगत वीज वाहिनीचे काम हाती घेतले जाणार आहे. हिंगोली शहरातील विद्युत महावितरण कार्यालयापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत भूमिगत वीजजोडणीचे काम केले जाणार असून सर्वेक्षणाची कामे पूर्ण झाली आहेत. भूमिगत वीजवाहि ...

अखेर ‘क्रांती’ला पालकांनी स्वीकारले - Marathi News | Finally, the parents accepted 'Kranti' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर ‘क्रांती’ला पालकांनी स्वीकारले

जन्मानंतर अवघ्या काही दिवसांतच अनाथालयात दाखल होण्याची वेळ आलेल्या ‘क्रांती’ तिच्या पालकांनी आज सकाळी स्वीकारले. ...

टंचाईतील वारेमाप खर्चाला दिला फाटा - Marathi News |  Due to the scarcity of the scales, | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :टंचाईतील वारेमाप खर्चाला दिला फाटा

गतवर्षीच टंचाईत उपाययोजना केलेल्या गावाला यंदा पुन्हा उपाययोजना देताना जिल्हा प्रशासनाने तपासण्यांची चाळणी लावली. त्यात अनेक गावांचे प्रस्ताव बाद झाल्याने टंचाईत नाहक वारेमाप खर्च करण्याचे प्रकार बंद झाले. अवघे ९४ बोअर घेण्यात आले असून २८ नळयोजनांची ...

जिल्हा परिषदेत बदल्यांची प्रक्रिया - Marathi News |  Procedure for transfer to Zilla Parishad | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्हा परिषदेत बदल्यांची प्रक्रिया

जिल्हा परिषदेत विविध विभागातील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची बदल्यांची प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने आज सुरू झाली. तीन विभागाच्या बारा कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. ...

भूसंपादन झाले; मात्र सातबारा नाही - Marathi News |  Land Acquisition; But not seven stars | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भूसंपादन झाले; मात्र सातबारा नाही

जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसाठी भूसंपादित केलेल्या जमिनींचा मावेजा शेतकऱ्यांना अदा केल्यानंतरही त्या जमिनी अजून त्यांच्याच नावे असल्याचे समोर आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना बजावल्यानंतरही कार्यवाही थंडच ...

घरकुल लाभार्थी साधणार पंतप्रधानांशी संवाद - Marathi News |  Talking to the Prime Minister to take the crib beneficiary | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :घरकुल लाभार्थी साधणार पंतप्रधानांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ जून रोजी शहरी भागातील घरकुल लाभार्थ्यांशी सकाळी ९.३0 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. ...

पीककर्जासाठी रांगा; टक्का वाढेना - Marathi News |  Range for peak crops; To increase the percentage | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पीककर्जासाठी रांगा; टक्का वाढेना

पहिल्याच पावसानंतर शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी विविध बँकांमध्ये कर्जासाठी रांगा लावल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे पीककर्ज मंजूर करून शेतकºयांच्या खात्यावर टाकल्याची प्रकरणे अवघी २ टक्के आहेत. तीन हजार शेतकºयांना २१ कोटी रुपयांचेच पीककर्ज वाटप झाल्याची ...

पाठ्यपुस्तकांचा ८0 टक्के पुरवठा - Marathi News |  80 percent of textbooks supplied | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पाठ्यपुस्तकांचा ८0 टक्के पुरवठा

: दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व शिक्षा अभियानकडून मोफत पाठ्यपुस्तक योजना २०१८-१९ अंतर्गत वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र औरंगाबाद यांच्यातर्फे हिंगोली जिल्ह्याला ७९.९७ टक्के मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आह ...