लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
वर्षभरात रुग्णालयात १३६ बालके दगावली - Marathi News |  Over 136 babies have been admitted in the hospital during the year | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वर्षभरात रुग्णालयात १३६ बालके दगावली

आरोग्य विभागाच्या वतीने बाल मृत्युचे प्रमाण रोकण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र ह्या महत्वकांक्षी योजना ग्रामीण भागात पोहोचत नसल्याने अजूनही बाल मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. जिल्हासामान्य रुग्णालयात वर्षभरात तब्बल १३६ बालकांचा जन्मत ...

पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची बदली - Marathi News |  Police Superintendent Arvind Chawaria replaces | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची बदली

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची राज्य राखीव बल गट क्रमांक १ पुणे येथे समादेशकपदी नियुक्ती करण्यात आली. तर हिंगोली येथील समादेशक योगेश कुमार यांची हिंगोली पोलीस अधीक्षकपदी ...

रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News |  Attempted suicide by jumping in front of the railway | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

येथील रेल्वेस्थानक परिसरात अकोलामार्गे जाणाऱ्या काचीगुडा एक्सप्रेस रेल्वेसमोर उडी घेऊन एका मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना २८ जुलै रोजी ४ वाजेच्या सुमारास घडली. मुलीच्या डोक्यास गंभीर मार लागला असून तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत ...

हिंगोलीत डॉक्टरांनी केले आंदोलन - Marathi News |  The movement made by the doctor in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत डॉक्टरांनी केले आंदोलन

विविध मागण्यांसंदर्भात डॉक्टर असोसिएशनच्या वतीने २८ जुलै रोजी हिंगोली शहरात आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. ...

१७ लाखांची जाळपोळ - Marathi News |  17 lakhs of arson | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :१७ लाखांची जाळपोळ

आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीच्या घटनांमध्ये १६ लाख ७७ हजारांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दोन घटनांमध्ये २२ अनोळखी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सेनगावात भाजप कार्यालयावर दगडफेक - Marathi News |  BJP office beheaded in Sengwa | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगावात भाजप कार्यालयावर दगडफेक

मराठा समाजाला राज्य शासनाने तातडीने आरक्षण जाहीर करावे, आंदोलनादरम्यान समाज बांधवांवर दाखल करण्यात आलेले गंभीर गुन्हे तातडीने रद्द करावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे आंदोलन शनिवारी शहरात कायम होते. यादरम्यान शहर बंद करून चार तास रास्ता रोको आंदोलन ...

हिंगोलीतही वाढविली होती पोलीस गस्त - Marathi News |  Police was patrolled by Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीतही वाढविली होती पोलीस गस्त

जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला विविध ठिकाणी हिंसक वळण मिळाल्याच्या पार्श्वभूमिवर शहरातील विविध भागात पोलीस दिवसभर दुचाकी, चारचाकी वाहनांतून गस्तीवर असल्याचे चित्र दिसून येत होते. ...

‘शाळाबाह्य मुलांची अद्ययावत माहिती द्या’ - Marathi News |  'Provide updated information about out-of-school children' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘शाळाबाह्य मुलांची अद्ययावत माहिती द्या’

जिल्ह्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची अद्ययावत माहिती संबधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी २८ जुलैपर्यंत सर्व शिक्षा जिल्हा कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना आहेत. शोध घेऊन शाळेत दाखल केलेले शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत जात आहेत का? बाहेर जिल्ह्यातून हिंगोलीत दा ...

सेनगावात पेटविली बीडीओची खुर्ची - Marathi News |  BDO chairs lit in Senganga | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगावात पेटविली बीडीओची खुर्ची

मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सुरु असलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाची धग कायम असून शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर ठिय्या, रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तर गटविकास अधिकाऱ्यांची खुर्ची जाळली. ...