लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘शाळाबाह्य’च्या माहितीस विलंब - Marathi News |  Delayed information about 'out of school' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘शाळाबाह्य’च्या माहितीस विलंब

शाळाबाह्य विद्यार्थ्यांची अद्यावत माहिती संबधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा कार्यालयात सादर करावी, अशा सूचना शिक्षणाधिकाºयांनी दिल्या होत्या. सदर माहिती २८ जुलैपर्यंत देण्याच्या सूचना होत्या. मात्र एकाही तालुक्यातून माहिती उपलब्ध झाली नसल्याचे शिक्षण ...

Maratha Reservation : वसमत येथे सकल मराठा समाजाच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरूवात  - Marathi News | Maratha Reservation: agitation starts for Maratha reservation at Vasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Maratha Reservation : वसमत येथे सकल मराठा समाजाच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरूवात 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकाळी  ८ वाजल्यापासून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सकल सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले.  ...

बैलगाडीतून...शाळेला चाललो आम्ही; आंदोलनामुळे बस बंदचा विद्यार्थ्यांना फटका   - Marathi News | From bullock cart ... we go to school; Due to the agitation, the students of bus bandh | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बैलगाडीतून...शाळेला चाललो आम्ही; आंदोलनामुळे बस बंदचा विद्यार्थ्यांना फटका  

मागील दहा दिवसांपासून जिल्ह्यातील बससेवा मराठा आरक्षण आंदोलनामुळे बंद आहे. ...

हिंगोली जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी कलम लागू - Marathi News | Hingoli district enforced clerical, ammunition pen | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी कलम लागू

जिल्ह्यात ३१ जुलै रोजीचे ६ वाजल्यापासून ते १३ आॅगस्ट रोजीचे २४ वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३८ (१) (३) चे आदेश लागू करण्यात आले आहेत. ...

मावेजा प्रकरणात दोन अधिकाऱ्यांना नोटिसा - Marathi News |  Notice to the two officials in the case of Maweja | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मावेजा प्रकरणात दोन अधिकाऱ्यांना नोटिसा

पैनगंगा नदीवर वाशिम व हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर उकळी बॅरेजमध्ये गेलेल्या जमिनीचा मावेजा देण्यास विलंब करणाºया वाशिम लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता व भूमिअभिलेख उपाधीक्षक हिंगोली यांना जिल्हाधिकाºयांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. तर शासनाकडे क ...

ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक - Marathi News |  Procession | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हिंगोली शहरातून १ आॅगस्ट रोजी ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाजबांधव, तरुण व नागरिक सहभागी झाले होते. ...

लाच घेताना लिपिकास पकडले - Marathi News |  The script was captured when taking a bribe | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लाच घेताना लिपिकास पकडले

रजामंजुरी आदेशाची संचिका आणि सेवापुस्तक कळमनुरीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पाठविण्यासाठी एका शिक्षिकेच्या पतीकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक राजाराम पांडुरंग मुंडे यांना बुधवारी लाचलुच ...

आरक्षणासाठी सेनगावात बैलगाडी मोर्चा - Marathi News |  Ballagadi Front in Sengawan for reservation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आरक्षणासाठी सेनगावात बैलगाडी मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मागणी करिता सेनगाव तालुक्यात सकल मराठा समाजाचे आंदोलन तीव्र झाले आहे. बुधवारी सापटगाव येथील सकल मराठा समाजाचा वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला तर भानखेडा, कवठा पाटी, खैरखेडा इ. तीन ठिकाणी राज्य रस्त्यावर रास्ता रोको आंद ...

खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन शाळकरी मुलांसह शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Due to the death of the farmer with two school children drowning in the pit | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन शाळकरी मुलांसह शेतकऱ्याचा मृत्यू

दोन शाळकरी मुले घराकडे परतत असताना रस्त्याजवळील खड्ड्यातील पाण्यात पडली. यावेळी त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यासह त्या दोघा मुलांचाही मृत्यू झाला. ...