लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
अखेर होर्डिंग्ज हटली, पण... - Marathi News |  Finally the billboards were removed, but ... | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अखेर होर्डिंग्ज हटली, पण...

आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून राजकीय मंडळीची छायाचित्रे असलेल्या बहुतांश होर्डिंग्ज आज हटविण्यात आल्याचे दिसून आले. मात्र बसेसवर अजूनही पुढाऱ्यांच्या छायाचित्रासह जाहिराती झळकत असल्याचे दिसून येत आहे. ...

२३८२ अपूर्ण कामे झाली आहेत पूर्ण - Marathi News |  2382 Completed works have been completed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :२३८२ अपूर्ण कामे झाली आहेत पूर्ण

मग्रारोहयोत अपूर्ण कामांची वाढत चाललेली संख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना दिलेल्या उद्दिष्टानुसार काम झाल्याने यात २३८२ अपूर्ण कामे पूर्ण झाली आहेत. आता नव्याने १0७८ कामांचे उद्दिष्ट दिले आहे. ...

निवडणुकीची लगबग - Marathi News |  Election time | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :निवडणुकीची लगबग

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध कामांची जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपविल्यानंतर आता साहित्याच्या जुळवाजुळवीपासून इतर कामांची लगबग सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ...

५३ गावांत पाणीनमुने दूषित - Marathi News |  Water pollution in 53 villages | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :५३ गावांत पाणीनमुने दूषित

जिल्ह्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तपासण्यात आलेल्या ३९१ पाणीनमुन्यांपैकी ६७ पाणीनमुने दूषित आढळले आहेत. ५३ गावांतील हे पाणीनमुने आहेत. आता उन्हाळ्यात टंचाईच्या काळात याकडे लक्ष देण्याची गरज असून दूषित पाणीपुरवठ्यामुळे आजार बळावण्याची शक्य ...

सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना नागरिकांचा चोप - Marathi News | three thefts beaten by people in sengaon | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना नागरिकांचा चोप

चोरट्यांकडून विनाक्रमांकाच्या दोन मोटारसायकली हस्तगत केल्या.  ...

हिंगोलीत पिकअप ट्रक उलटून १५ उसतोड कामगार जखमी - Marathi News | In Hingoli 15 workers injured in pickup accident | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत पिकअप ट्रक उलटून १५ उसतोड कामगार जखमी

सर्व जखमी वाशीम जिल्ह्यातील असून त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...

आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई - जिल्हाधिकारी - Marathi News |  Strict action for violation of code of conduct - Collector | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई - जिल्हाधिकारी

केंद्रीय निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. २७ मेपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. यादरम्यान आचारसंहितेचे उल्लघन झाल्यास संबंधितावर कडक कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ११ रोजी पत्रकारपरिषदेत सांगितले. ...

दहावीच्या परीक्षेस ३५६ विद्यार्थी गैरहजर - Marathi News |  356 students absent for SSC examination | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दहावीच्या परीक्षेस ३५६ विद्यार्थी गैरहजर

औरंगाबाद बोर्डाकडून सध्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. ११ मार्च दहावीतील ३५६ विद्यार्थी तर बारावीचे ५ विद्यार्थी गैरहजर होते. ...

जिल्हा परिषद शाळेच्या वेळापत्रकात बदल - Marathi News |  Changes in schedule of Zilla Parishad | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्हा परिषद शाळेच्या वेळापत्रकात बदल

जिल्हा परिषदअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. याबाबत शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी संबंधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे सूचनाही दिल्या आहेत. ...