लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
झोपेतून उठल्या उठल्या भरपूर लोक करतात 'या' चुका, डॉक्टर सांगतात काय काळजी घ्यावी - Marathi News | Common morning routine mistakes to avoid for better health and low stress | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झोपेतून उठल्या उठल्या भरपूर लोक करतात 'या' चुका, डॉक्टर सांगतात काय काळजी घ्यावी

Morning Routine Mistakes : बऱ्याच लोकांना सवय असते की, झोपेतून उठल्यावर लगेच फोन बघू लागतात किंवा लगेच एखादं काम हाती घेतात. डॉक्टरांनुसार, असं केल्याने मेंदू अचानक हाय अलर्ट मोडमध्ये जातो. ...

भांडी घासण्यासाठी तुम्हीही डिशवॉश लिक्विड वापरता? डॉक्टर सांगतात शरीरावर होणारे त्याचे ३ मोठे दुष्परिणाम - Marathi News | side effects of using dishwash liquid, health risk in using dishwash liquid | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भांडी घासण्यासाठी तुम्हीही डिशवॉश लिक्विड वापरता? डॉक्टर सांगतात शरीरावर होणारे त्याचे ३ मोठे दुष्परिणाम

Side Effects of Using Dishwash Liquid: भांडी घासण्यासाठी हल्ली घरोघरी डिशवॉश लिक्विड वापरलं जातं. ते वापरणं आरोग्यासाठी कसं घातक ठरतंय ते पाहा...(health risk in using dishwash liquid) ...

बहुसंख्य महिलांचं हिमाेग्लोबिन कमी का असतं? लोहयुक्त पदार्थ खाऊनही HB वाढत नाही कारण.... - Marathi News | Why do most women have low hemoglobin? tips to increase iron deficiency in body, HB does not increase even after eating iron-rich foods because.... | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :बहुसंख्य महिलांचं हिमाेग्लोबिन कमी का असतं? लोहयुक्त पदार्थ खाऊनही HB वाढत नाही कारण....

हृतिक रोशनची गर्लफ्रेन्ड सबाला भाज्यांमुळे झालं गंभीर इन्फेक्शन, १४ दिवसांपासून दवाखान्यात ॲडमिट - Marathi News | What is cyclospora cayetanensis Hrithik Roshan girlfriend Saba Azad suffering from this infection | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हृतिक रोशनची गर्लफ्रेन्ड सबाला भाज्यांमुळे झालं गंभीर इन्फेक्शन, १४ दिवसांपासून दवाखान्यात ॲडमिट

What is Cyclospora Cayetanesis : सबाने तिला झालेल्या इन्फेक्शनबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली जेणेकरून लोकांना सुद्धा हे इन्फेक्शन नेमकं काय, कशामुळे होतं हे कळावं. ...

दिवसभर खूप थकूनही रात्री झोप का येत नाही? पाहा झोप न येण्याची कारणं आणि उपाय - Marathi News | Tired but not sleepy awake even exhausted stress causes | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दिवसभर खूप थकूनही रात्री झोप का येत नाही? पाहा झोप न येण्याची कारणं आणि उपाय

Sleepless Causes : बेडवर पडूनही झोप येत नाही, सतत विचार सुरूच राहतात. ही समस्या आजकाल खूप सामान्य झाली आहे, विशेषतः तणावपूर्ण जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये. झोपेची कमतरता फक्त थकवा वाढवत नाही, तर मेंदू, मूड आणि एकूण आरोग्यावरही वाईट परिणाम करते. ...

सकाळी चेहरा टम्म फुगलेला दिसतो का? दुर्लक्ष टाळा, असू शकतो किडनीचा आजार-पाहा कारण.. - Marathi News | Puffy face in the morning it could be sign of kidney problem | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी चेहरा टम्म फुगलेला दिसतो का? दुर्लक्ष टाळा, असू शकतो किडनीचा आजार-पाहा कारण..

Puffy Face In Morning Causes: जर ही सूज जास्तकाळ राहिली, तर ती किडनी रोगाचे लक्षणही असू शकते. त्यामुळे अशा स्थितीत दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ...

२५-३० किलो वजन कमी करायचं तर काय करायला हवं? डॉक्टर सांगतात, डाएट आणि व्यायामाचं सूत्र - Marathi News | Doctor shares How he Lost 27 Kg in 6 Years Weight Loss Transformation Secret Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२५-३० किलो वजन कमी करायचं तर काय करायला हवं? डॉक्टर सांगतात, डाएट आणि व्यायामाचं सूत्र

एका व्यक्तीनं कोणत्याही औषधाशिवाय ६ वर्षांच्या सातत्यपूर्ण मेहनतीने २७ किलो वजन कमी केले. ...

मोफत, दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा संकल्प : मुख्यमंत्री - Marathi News | resolved to provide free quality healthcare said cm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोफत, दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा संकल्प : मुख्यमंत्री

सायन येथील रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन ...

घरापासून ८ किमीच्या आत आरोग्य सेवा; पल्स वैद्यकीय परिषदेत CM देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही - Marathi News | health services within 8 km from home cm devendra fadnavis assurance at pulse medical conference | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरापासून ८ किमीच्या आत आरोग्य सेवा; पल्स वैद्यकीय परिषदेत CM देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ते (एआय) चा प्रभावी वापर करण्यावर शासनाचा भर ...