आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी िदल्ली-जम्मू कािश्मरात भारतीय चौक्यांवर गोळीबार करून पािकस्तान त्यांच्या घुसखोरांना भारतात िशरकाव करायला संधी व संरक्षण उपलब्ध करून देत असल्याचे मत केंद्रीय गृह मंत्री राजनाथिसंग यांनी येथे व्यक्त केले आहे. एका पत्रपिरषदेत त्यांना सीमेवरील गोळीबा ...
िनधन वातार् ---संतोषराव िमसाळकाटोल तालुक्याच्या कचारी सावंगा येथील प्रिसद्ध समाजसेवी संतोषराव मुरारी िमसाळ यांचे वृद्धापकाळाने िनधन झाले. ते ८४ वषार्ंचे होते. त्यांच्या पािथर्वावर कचारी सावंगा येथे उद्या शिनवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण ...
जयशंकर गुप्त/ नवी िदल्ली : भूसंपादन कायद्यासंबंधी वटहुकूम तांित्रकदृष्ट्या ग्रामीण िवकास मंत्रालयाशी संबंिधत असला तरी मंत्री चौधरी वीरेंद्रिसंग हे वटहुकूमाबाबत अनिभज्ञ होते. केंद्रीय मंित्रमंडळाने त्यावर चचार् केली त्याच्या काही िमिनटेच आधी त्यांना ...