पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, 'सत्य हे सत्य असून ते अबाधित आहे. काही गोष्टी कितीही लपवल्या तरी झाकून राहत नाहीत. दक्षिण गोव्यात काही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी कामच केले नाही, हे सत्य आहे.' ...
वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी ढवळीकर यांचे म्हणणे उचलून धरत दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील पराभवाला धर्मगुरूंना दोष देणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. ...
वाल्मिकी नाईक म्हणाले राज्यात सध्या भूमिगत वीज वाहिन्यांचे काम सुरु झाले आहे. अनेक ठिकाणी भूमिगत वाहिन्या घातल्या जात आहेत. जवळपास ५ हजार काेटींचे हे काम आहे. ...
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही या प्रकरणी लक्ष घातले होते. कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्याशी मुख्यमंत्र्याशी झालेल्या भेटीनंतर ही निविदा रद्द करण्यात आली. ...