Gadchiroli News उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंड ठेवण्यासाठी छत्तीसगड राज्यातील बहुतांश नागरिक आवडीने बासी या अन्नाचे सेवन करतात. कोरची तालुका सीमेलगत असल्यामुळे कोरची तालुक्यातील नागरिक सुद्धा बासीचे सेवन करीत आहेत. ...
Gadchiroli News यंदा १ जूनपासून पावसाळा सुरू हाेणार, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने पुढील धाेका ओळखून पाण्याची पातळी कमी करण्यासाठी चिचडाेह बॅरेजचे सर्वच ३८ दरवाजे १ जून राेजी उघडले जाणार आहेत. ...
Gadchiroli News गावालगतच्या शेतातील एका विहिरीत नवविवाहित महिलेने उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना चामाेर्शी तालुक्यातील आष्टी पाेलिस स्टेशनांतर्गत येणाऱ्या गुंडापल्ली येथे मंगळवार, दि. २३ मे राेजी दुपारी उघडकीस आली. ...
Gadchiroli News राज्य शासनाच्या गृहविभागाने पाेलिस दलातील पाेलिस उपअधीक्षक/सहायक पाेलिस आयुक्त नि:शस्त्र संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या २२ मे राेजी केल्या. यात गडचिराेली जिल्ह्यातील चार उपविभागीय पाेलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ...
Gadchiroli News अवजड ट्रक घाटावर चढत असताना अचानक मागे येऊ लागला. याचवेळी त्याच्या मागे दाेघेजण एका दुचाकीवर हाेते; परंतु दाेघांनीही सतर्कता व समयसूचकता बाळगून वेळीच दुचाकीवरून बाजूला उडी घेतली व ते थाेडक्यात बचावले. ...