लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Football (Marathi News)

खास आपल्यासाठी
FIFA Football World Cup 2018 : 'त्या' खेळाडूंवर विसंबून राहणे संघाला महागात पडले...  - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Dependent on the 'those' players, the team fell into the trap ... | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : 'त्या' खेळाडूंवर विसंबून राहणे संघाला महागात पडले... 

जगातील सर्व क्लब आणि देशांच्या बचावपटूंना आपल्या तालावर नाचवणारे दोन दिग्गज खेळाडू शनिवारी विश्वचषक स्पर्धेतून रिकामी हाताने बाहेर पडले. त्यांच्या चाहत्यांना हे दु:ख पचवणे कठीण आहे. ...

FIFA Football World Cup 2018 : मेस्सीपाठोपाठ रोनाल्डोचेही पॅकअप;पोर्तुगालचा उरुग्वेकडून पराभव - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Ronaldo's Packup after Messi; | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : मेस्सीपाठोपाठ रोनाल्डोचेही पॅकअप;पोर्तुगालचा उरुग्वेकडून पराभव

लिओनेल मेस्सीचे विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाल्यानंतर सर्वांचे लक्ष ख्रिस्तियानो रोनाल्डोवर लागले होते. मात्र मेस्सीपाठोपाठ रोनाल्डोलाही स्पर्धेतून गाशा गुंडाऴावा लागला. ...

FIFA Football World Cup 2018 :  मेस्सीपाठोपाठ रोनाल्डोला धक्का ? - Marathi News | FIFA Football World Cup 2018: URUGUAY take lead | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 :  मेस्सीपाठोपाठ रोनाल्डोला धक्का ?

उरुग्वेविरुद्धेच्या बाद फेरीतील लढतीत पहिल्या सत्रात पोर्तुगाल 1-0 पिछाडीवर गेला आहे ...

FIFA Football World Cup 2018 :  अर्जेंटिनाचा हा खेऴाडू आता प्रेक्षकाच्या भूमिकेत... - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Argentina Javier Mascherano retires | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 :  अर्जेंटिनाचा हा खेऴाडू आता प्रेक्षकाच्या भूमिकेत...

आता मी केवऴ प्रेक्षकाच्या भूमिकेत दिसणार. खेऴाडू म्हणून माझा प्रवास येथेच संपत आहे, अर्जेंटिनाच्या झेव्हियर मास्केरानोने निवृत्तीची घोषणा करताना व्यक्त केलेले मत. ...

FIFA Football World Cup 2018 : मॅजिकल मेस्सी निवृत्त होतोय??? - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Magician Messi retires ??? | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : मॅजिकल मेस्सी निवृत्त होतोय???

फक्त विश्वचषक न पटकावल्याची खंत लिओनेल मेस्सीच्या आणि त्याच्या पाठिराख्यांना टोचत राहिल. त्यामुळे मेस्सी कदाचित मायदेशात पोहचल्यावर निवृत्तीचा निर्णय घेईल. ...

FIFA Football World Cup 2018 : मेस्सीच्या स्वप्नांचा चुराडा - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Smash Messi's Dream | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : मेस्सीच्या स्वप्नांचा चुराडा

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या लढतीत अर्जेंटिनाला पराभव पक्तरावा लागला. या पराभवामुऴे अर्जेंटिनाचे आव्हान संपुष्टात आले आणि लिओनेल मेस्सीच्या विश्वचषक उंचावण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला.  ...

FIFA Football World Cup 2018 : अर्जेंटिना म्हणते ओ मारिया... - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Argentina says o Maria ... | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : अर्जेंटिना म्हणते ओ मारिया...

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या लढतीत अर्जेंटिनाने पहिल्या सत्रात फ्रांसविरूध्द १-१ अशी बरोबरी मिऴवली. ...

FIFA Football World Cup 2018 : बाद फेरीची उत्सुकता शिगेला - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Curiosity for the knock out round | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : बाद फेरीची उत्सुकता शिगेला

फुटबॉल शौकिनांना खरेतर पोर्तुगाल - उरुग्वे लढतीमध्ये अधिक रस असेल. ती अधिक रंगतदार व्हावी, कारण दोन्ही संघ आक्रमक आहेत. तसेच रोनाल्डो आणि सुआरेझ लढतीचे रूप केव्हाही बदलू शकतात. ...

FIFA Football World Cup 2018 : रोनाल्डोला रोखण्याचे उरुग्वेचे लक्ष्य - Marathi News | FIFA Football World Cup 2018: The aim of Uruguay to stop Ronaldo | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : रोनाल्डोला रोखण्याचे उरुग्वेचे लक्ष्य

रोनाल्डो सुपरस्टार असला तरी अन्य खेळाडूंसारखा आम्ही त्याच्यावरही वचक ठेवू. पण एका खेळाडूवर लक्ष केंद्रित करून डावपेच आखले जात नाहीत, असे उरुग्वेचे मत आहे. ...