लाईव्ह न्यूज :

Varanasi Constituency

लोकसभा निवडणूक 2019 निकाल

लोकसभा चुनाव 2019 परिणाम

Lok Sabha Election 2019 Results

Key Candidates - Varanasi

BJP
NARENDRA MODI
Won

Live News in Marathi

News Varanasi

तेज बहादूर उमेदवारी रद्द प्रकरण: निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार  - Marathi News | EC To File Its Stand In Supreme Court In Tej Bahadur Nomination Cancelation Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेज बहादूर उमेदवारी रद्द प्रकरण: निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार 

वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज भरलेले बीएसएफचे बडतर्फ जवान तेज बहादूर यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल केल्याने सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे ...

वाराणसीची लढाई सर्वोच्च न्यायालयात; प्रशांत भूषण मांडणार तेजबहादूर यांची बाजू - Marathi News | lok sabha election 2019 Sacked BSF jawan Tej Bahadur Yadav moves SC against EC decision to cancel his candidature | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :वाराणसीची लढाई सर्वोच्च न्यायालयात; प्रशांत भूषण मांडणार तेजबहादूर यांची बाजू

पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढवण्यासाठी तेजबहादूर यांचे प्रयत्न ...

वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात आता उरले केवळ 25 प्रतिस्पर्धी, 5 जणांचे अर्ज मागे - Marathi News | only 25 contestants remaining against Prime Minister Narendra Modi In Varanasi-PC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात आता उरले केवळ 25 प्रतिस्पर्धी, 5 जणांचे अर्ज मागे

वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पाच जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे मोदींविरोधात आता केवळ 25 प्रतिस्पर्धी मैदानात उरले आहेत.  ...

बीएसएफ जवान तेज बहाद्दूर यांचे मोदींविरोधात लढण्याचे स्वप्न भंगले; उमेदवारी रद्द - Marathi News | BSF jawan Sharad Bahadur broke the dream of fighting against Modi; Candidature canceled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएसएफ जवान तेज बहाद्दूर यांचे मोदींविरोधात लढण्याचे स्वप्न भंगले; उमेदवारी रद्द

वाराणसीमध्ये पंतप्रधान  नरेंद्र मोदीं यांच्यासमोर आव्हान उभे करण्यासाठी सपा-बसपा महाआघाडीने मोठी खेळी खेळली होती. ...

Exclusive : तेजबहादूरच्या पत्नीने सांगितले पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात लढण्याचे कारण - Marathi News | Exclusive: Tejbahadur's wife said the reason for fighting against Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Exclusive : तेजबहादूरच्या पत्नीने सांगितले पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात लढण्याचे कारण

सैन्यातील जेवनामध्ये भ्रष्टाचारावर आवाज उठविला होता. यामुळे त्यांना सैन्यातून काढून टाकण्यात आले. ...

सपाने नरेंद्र मोदींविरोधात बीएसएफ जवान तेज बहादूर यांना दिली उमेदवारी  - Marathi News | SP gives ticket to Tej Bahadur Yadav from Varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सपाने नरेंद्र मोदींविरोधात बीएसएफ जवान तेज बहादूर यांना दिली उमेदवारी 

वाराणसीमध्ये पंतप्रधान  नरेंद्र मोदीं यांच्यासमोर आव्हान उभे करण्यासाठी सपा-बसपा महाआघाडीने मोठी खेळी खेळली आहे. ...

म्हणून वाराणसी येथून लढवली नाही लोकसभा निवडणूक, प्रियंका गांधी यांनी सांगितले कारण - Marathi News | Therefore, did not contest from Varanasi, said Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणून वाराणसी येथून लढवली नाही लोकसभा निवडणूक, प्रियंका गांधी यांनी सांगितले कारण

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसी येथून लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. ...

उद्धव ठाकरे आज वाराणसीत, मोदींचा उमेदवारी अर्ज भरताना राहणार उपस्थित - Marathi News | Uddhav Thackeray will be present in Varanasi today, while PM Modi file nomination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे आज वाराणसीत, मोदींचा उमेदवारी अर्ज भरताना राहणार उपस्थित

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज भरताना वाराणसी येथे उपस्थित राहणार आहे. ...