lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Solapur Constituency

Live News in Marathi

News Solapur

'हिंदू दहशतवाद' शब्दावरुन सुशीलकुमार शिंदेंनी जनतेची माफी मागावी - विनोद तावडे - Marathi News | Sushilkumar Shinde should apologize to the people for use word of 'Hindu terrorism' says Vinod Tawde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हिंदू दहशतवाद' शब्दावरुन सुशीलकुमार शिंदेंनी जनतेची माफी मागावी - विनोद तावडे

राजकारणात निवृत्त होण्यापूर्वी हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग केल्याप्रकरणी सुशीलकुमार शिंदे यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी केली आहे ...

आपलं नाव मतदारयादीत आहे का?... 'या' लिंकवर तपासा, मतदान केंद्रही जाणून घ्या! - Marathi News | Lok Sabha Election 2019: how to check your name in voters list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपलं नाव मतदारयादीत आहे का?... 'या' लिंकवर तपासा, मतदान केंद्रही जाणून घ्या!

देशातील ९७ मतदारसंघांमधील उमेदवारांचं भवितव्य उद्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये बंद होणार आहे. ...

राज्यातील 'या' 10 ठिकाणी उद्या मतदान, जाणून घ्या कोण आहे रिंगणात! - Marathi News | Polling tomorrow in Maharashtra's 10 lok sabha constituencies, know who is in the ring! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील 'या' 10 ठिकाणी उद्या मतदान, जाणून घ्या कोण आहे रिंगणात!

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघांत निवडणूक होत असून, अटीतटीच्या या लढतींच्या प्रचारतोफा मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. ...

प्रकाश आंबेडकरांकडून आंबेडकरी विचारांना तिलांजली, सुशीलकुमार शिंदे यांची टीका - Marathi News | Prakash Ambedkar murdered Ambedkar ideas- Sushilkumar Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकरांकडून आंबेडकरी विचारांना तिलांजली, सुशीलकुमार शिंदे यांची टीका

माजी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली. ...

दुसऱ्यांना गाढव म्हणणे, आमची संस्कृती नाही - शिंदे - Marathi News | Others say donkeys are not our culture - Shinde | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दुसऱ्यांना गाढव म्हणणे, आमची संस्कृती नाही - शिंदे

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबद्दल काढलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘दुसऱ्यांना गाढव म्हणण्याची आमची संस्कृती नाही.’ ...

'शिवछत्रपती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं झालं काय?' - Marathi News | Raj Thackeray questions to BJP about Chhatrapati Shivaji and Dr. Babasaheb Ambedkar Memorial | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'शिवछत्रपती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं झालं काय?'

शिवस्मारकासाठी पंतप्रधान समुद्रात गेले होते, इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं. काय झालं त्या स्मारकांचं? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापुरातील जाहीर सभेत केला. ...

भाजपाची पोलखोल! तथाकथित डिजिटल गावातला 'तो' तरुण राज ठाकरेंच्या मंचावर  - Marathi News | lok sabha election mns chief raj thackeray exposes bjps so called harisal digital village | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाची पोलखोल! तथाकथित डिजिटल गावातला 'तो' तरुण राज ठाकरेंच्या मंचावर 

तरुण गाव सोडून नोकरीच्या शोधात  ...

पाच वर्षात तुम्ही किती थापा मारल्या त्याचा हिशोब द्या - राज ठाकरे - Marathi News | Lok Sabha elections 2019: Raj Thackeray critized on BJP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाच वर्षात तुम्ही किती थापा मारल्या त्याचा हिशोब द्या - राज ठाकरे

देशभरात भाषण करताना जी स्वप्न दाखवली गेली त्याबद्दल पंतप्रधान एकही शब्द काढायला तयार नाही अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.  ...