लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jammu and Kashmir Assembly Election 2024 - News

40 किलो स्फोटकं, संरक्षणदलावर निशाणा; आयजींनी सांगितला पुलवामामध्ये असा होता दहशतवाद्यांचा 'प्लॅन' - Marathi News | Jammu And kashmir IG vijay kumar saied how security forces averted terror attack like pulwama sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :40 किलो स्फोटकं, संरक्षणदलावर निशाणा; आयजींनी सांगितला पुलवामामध्ये असा होता दहशतवाद्यांचा 'प्लॅन'

गेल्या वर्षीही पुलवामामध्ये अशाच पद्धतीचा कट आखून दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. यात CRPF च्या जवळपास 45 जवानांना हौतात्म्य आले होते.  ...

Video : पुलवामामध्ये जवानांनी 'अशी' उडवली दहशतवाद्यांची IEDने भरलेली कार, 3 दिवसांपूर्वीच मिळाले होते 'इनपुट' - Marathi News | Jammu and kashmir Major car-borne IED attack averted by security in pulwama sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : पुलवामामध्ये जवानांनी 'अशी' उडवली दहशतवाद्यांची IEDने भरलेली कार, 3 दिवसांपूर्वीच मिळाले होते 'इनपुट'

ज्या गाडीत आयईडी सापडले, ती एक पांढऱ्या रंगाची सॅन्ट्रो कार होती. या गाडीत दुचाकीची नंबर प्लेट होती, ती कठुआची असल्याचे समजते. संरक्षण दलाला चुकवून मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. मात्र, तो आपल्या जवानांनी उधळून लावला. ...

Coronavirus: कोरोनाची दहशत! ‘या’ घोड्याला होम क्वारंटाईन करण्याचे कुटुंबाला आदेश, कारण... - Marathi News | Coronavirus: The horse is under home quarantine at Jammu pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोनाची दहशत! ‘या’ घोड्याला होम क्वारंटाईन करण्याचे कुटुंबाला आदेश, कारण...

कोरोना रोखण्यासाठी सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणे गरजेचे आहे. राजौरी येथील एका कुटुंबाला त्यांच्या घोड्याला इतर प्राण्यांपासून वेगळं ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...

जम्मू-काश्मीरमध्ये IBने ताब्यात घेतले पाकिस्तानी 'गुप्तहेर' कबुतर - Marathi News | IB captures Pakistani 'spy' pigeon in Jammu and Kashmir pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जम्मू-काश्मीरमध्ये IBने ताब्यात घेतले पाकिस्तानी 'गुप्तहेर' कबुतर

पाकिस्तानच्या दिशेने उडत आलेल्या "कोडेड मेसेज" असलेले कबूतर हिरानगर सेक्टरमधील मान्यारी गावच्या रहिवाशांनी ताब्यात घेतल्यानंतर आयबीच्या ताब्यात दिले. ...

पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद; सीआरपीएफकडून सर्च ऑपरेशन सुरू - Marathi News | Terrorists fired upon a joint naka party of police and CRPF at Prichoo, Pulwama mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद; सीआरपीएफकडून सर्च ऑपरेशन सुरू

सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसाच्या एकत्रित टीमवर अचानक दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. ...

300 हून अधिक दहशतवादी पीओकेतून घुसण्याच्या तयारीत - Marathi News | More than 300 terrorists prepare to infiltrate POK | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :300 हून अधिक दहशतवादी पीओकेतून घुसण्याच्या तयारीत

दिलबाग सिंग म्हणाले की, घुसखोरीसाठी दहशतवादी मोठ्या संख्येने जमले आहेत. राजौरी-पूंछ भागात त्यांनी केलेले असे दोन ते तीन प्रयत्न सैन्याने उधळून लावले आहेत. ...

काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ला, बीएसएफचे दोन जवान शहीद - Marathi News | Terrorist attack in Kashmir, two BSF jawans martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ला, बीएसएफचे दोन जवान शहीद

हल्ल्यात जखमी झालेल्या या जवानांना येथील सौरा येथे असलेल्या एसकेआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे एका जवानाला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर दुसरा जखमांमुळे मरण पावला. ...

Lockdown: पीओकेमधून ३०० दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत; सुरक्षा जवान अलर्ट - Marathi News | Lockdown News: DGP Claims More Than 300 Terrorists Are Waiting Across The Loc pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lockdown: पीओकेमधून ३०० दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत; सुरक्षा जवान अलर्ट

जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीच्या उद्देशाने मोठ्या संख्येने दहशतवादी सीमेपलीकडे जमले आहेत. काश्मीर खोऱ्यात घुसखोरीच्या यापूर्वीही चार घटना झाल्या आहेत ...