Satyapal Malik On Pulwama Attack: सीआरपीएफने एअरक्राफ्टची मागणी केली होती. पण त्याला केंद्रीय गृहमंत्रालय आणि राजनाथ सिंह यांनी नकार दिला, असा दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे. ...
अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन केनेडी यांच्या एका विधानाचा दाखला देत नितीन गडकरी यांनी देशवासीयांना अमेरिकेप्रमाणे रस्ते देण्याचे आश्वासन यापूर्वीच दिले आहे ...
Kiren Rijiju Car Accident: केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला जम्मू-काश्मीरमध्ये अपघात झाला आहे. रिजिजू हे प्रवास करत असताना त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली. ...