लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 Assembly Election 2019 - News

 संवेदनशील भागावर आता ड्रोनची नजर! - Marathi News | Drone eyes on sensitive areas now! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : संवेदनशील भागावर आता ड्रोनची नजर!

विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या तसेच राजकीय पक्षांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष केंद्रित केले जाणार असून, निवडणुकीतील गैरप्रकाराबरोबरच अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी मतदारसंघातील संवेदनशील भागांवर ड्रोनच्या साहाय्याने लक्ष केंद्रित केले जाणार असल् ...

निवडणुकांमुळे छपाई व्यवसाय येणार तेजीत - Marathi News |  Printing business will be faster due to elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणुकांमुळे छपाई व्यवसाय येणार तेजीत

कोणत्याही निवडणुकीत जनसंपकर् ासाठी पत्रकबाजी हे सर्वांत प्रभावी माध्यम ठरत असल्याने या विधानसभा निवडणुकीतही इच्छुक उमेदवारांकडून प्रचारासाठी सोशल मीडियासह पत्रकबाजीलाही प्राधान्य दिले जात आहे. ...

भ्रष्टाचार, पक्षांतर अन् घराणेशाहीला थारा नको - Marathi News | Corruption, discrimination and domesticism do not have a place | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भ्रष्टाचार, पक्षांतर अन् घराणेशाहीला थारा नको

सध्या खिचडीछाप राजकारण झालेले आहे. लोकप्रतिनिधींमध्ये निष्ठा राहिलेली नाही. भ्रष्टाचार लपविण्यासाठी नेते पक्षांतर करीत आहेत. म्हणून एकदा निवडून दिल्यानंतर दुसऱ्यांदा दुसºया नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. ...

नवरात्रोत्सव ‘कॅश’ करण्याचा इरादा! - Marathi News |  Intended to cash in on Navratri festival! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवरात्रोत्सव ‘कॅश’ करण्याचा इरादा!

नवरात्रोत्सवाच्या मध्यापर्यंत बहुतांश पक्ष, आघाडी, युती यांच्या उमेदवाऱ्या जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला फारसा कालावधी नसल्याने तसेच नवरात्रोत्सवासारखा नागरिकांच्या सहभागाचा सण आयताच हाती गवसणार असल्याने यंदाच् ...

Vidhan sabha 2019 : कोथरुडमधून चंद्रकांत पाटील तर कसब्यातून मुक्ता टिळक यांचे नाव निश्चित - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019:Chandrakant Patil from Kothrud, Mukta Tilak name confirmed from Kasaba | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vidhan sabha 2019 : कोथरुडमधून चंद्रकांत पाटील तर कसब्यातून मुक्ता टिळक यांचे नाव निश्चित

पुणे शहरातील भाजपाच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजपा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उतरविण्याच्या तयारी ...

Vidhan Sabha 2019 : शिवसेनेची उमेदवारी श्रीनिवास वनगांना? पालघर विधानसभेसाठी वाढली इच्छुकांतील रस्सीखेच - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 : Shiv Sena will give ticket to Srinivas vanga in Palghar Assembly? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Vidhan Sabha 2019 : शिवसेनेची उमेदवारी श्रीनिवास वनगांना? पालघर विधानसभेसाठी वाढली इच्छुकांतील रस्सीखेच

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : महायुतीचा निर्णय आणि फॉर्म्युला ठरण्यापूर्वीच शिवसेनेने रविवारी काही उमेदवारांना एबी फॉर्म वाटले असले, तरी त्यात पालघरचे नाव नसल्याने पक्षाच्या इच्छुकांतील रस्सीखेच वाढल्याचा अंदाज लावला जात आहे. ...

दिव्यांग क्रिकेट संघाचे कर्णधार बनले ‘विशेष मतदार जागृती दूत’ - Marathi News | captain of Divyang cricket team becomes Special Voter Awareness Ambassador | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दिव्यांग क्रिकेट संघाचे कर्णधार बनले ‘विशेष मतदार जागृती दूत’

पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या मतदानात अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावे, यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत ‘विशेष मतदार जागृती दूत’ (डिस्ट्रिस्ट आयकॉन) म्हणून भारतीय दिव्यांग टी -२० वर्ल्डकप विजेत्या संघाचे कर्णधार विक्रांत किणी यांची ...

पश्चिम वऱ्हाडात होणार उमेदवारी वाटपात उलथापालथ - Marathi News | Major changes can happen in the allocation of candidates in the western warhad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पश्चिम वऱ्हाडात होणार उमेदवारी वाटपात उलथापालथ

काँग्रेस आघाडीसह, युती आणि वंचित बहुजन आघाडीमध्येही उमेदवारी वाटपात मोठी उलथापालथ होणार असल्याचे संकेत आहेत. ...