वरळी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सचिन अहिर यांनी शिवबंधन हाती बांधल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या शोधात आहे. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिवसेना-भाजपा युती कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्म वाटप झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. ...
ठाणे पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. ...