कॉँग्रेस आघाडीसह युतीच्या इच्छुक उमेदवारांचे लक्ष श्रेष्ठींच्या मुंबईत सुरू असलेल्या बैठकांकडे लागले असून, कोणती जागा कुणाला सुटणार आणि कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे. ...
विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांकडून प्रचार, सभा, जेवणावळी, मंडप, फलक तसेच वाहने, लायटिंग, फटाके यांसह अनेक बाबींवर खर्च केला जातो. निवडणूक खर्चाची मर्यादा लक्षात घेऊन उमेदवारांना खर्च करावा लागतो. ...
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे असला तरी भाजपची स्थानिक मंडळी मतदारसंघावर दावा करीत आहेत. अंबरनाथ मतदारसंघ आम्ही मागितला असल्याचे मीडियाला वरचेवर सांगण्यामागे शिवसेनेवरील दबाव वाढवणे हाच हेतू आहे. कदाचित संपूर्ण राज्यभर हेच दबावतंत्र भाजप राब ...
महाराष्ट नवनिर्माण सेनेने राज्याची विधानसभा निवडणूक लढवायची किंवा नाही याचा अंतिम फैसला आता सोमवारी (दि.३०) होणार असून, पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी त्यानिमित्ताने पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व राज्यातील इच्छुक उमेदवारांना बैठकीसाठी पाचारण केले आहे. ...
ज्या पक्षामुळे आपल्याला विविध पदे भूषविता आली त्याच पक्षाला खास करून अडचणीच्या काळात सोडून जाणे कितपत योग आहे असा सवाल कलानी कुटुंबाला विचारला जात आहे. ...