Maharashtra Assembly Election 2019 मतदान करणे आपले कर्तव्य आहे. लोकशाही भक्कम करण्यासाठीच्या भावनेने मी आलो आहे. मतदान करणे एकप्रकारचा आनंद असतो. राज्याच्या व गावाच्या विकासासाठी प्रत्येकाने मतदान करावे. ...
Maharashtra Assembly Election 2019शहरातील पूर्व विधानसभा मतदारसंघात काही केंद्रांचा अपवाद वगळता सकाळपासून मतदानाचा उत्साह दिसून आला. पावसाने उघडीप दिल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडत मतदानासाठी मतदान केंद्र गाठून मतदान केले. ...
Maharashtra Election 2019: महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने बेलापूर विधानसभा मतदारसंघातील नेरुळ सेक्टर १८ मधील विद्याभवन शाळेतील मतदान केंद्रात सखी मतदान केंद्राची स्थापना केली होती. ...
Maharashtra Assembly Election 2019 शहरातील भाभानगर येथील सिंधू केशव शेंदूर्णीकर यांनी सोमवारी (दि.२१) मतदान करून सलग चौदा वेळा मतदानाचा विक्रम केला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2019अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी बायपास झालेल्या आजी लीलाबाई लोया यांची मतदान करण्याची जिद्द आणि मूत्रपिंड विकारामुळे डायलिसीसवर असतानाही व्हीलचेअरवर मतदानासाठी आलेले ज्येष्ठ वास्तुविशारद प्रकाश पाटील यांनी नाशिक शहरातील मर ...
Maharashtra Election 2019:रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात काही तुरळक प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात सुमारे ६५.५७ टक्के मतदान झाले. ...
Maharashtra Assembly Election 2019 शहरातील चारही विधानसभा मतदारसंघांतील विविध मतदारसंघांमध्ये नागरिकांना मतदार यादीत नाव शोधताना कसरत करावी लागत असताना वेगवेगळ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींनी मतदारांना मोबाइल अॅप आणि निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून म ...
Maharashtra Assembly Election 2019 महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी (मेरी) येथील मतदान केंद्रावर मतदारांचा अल्पप्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या ठिकाणी ८४, ८५ व ८६ क्रमांकाचे मतदान केंद्रांवर दिंडोरीरोड व मेरी परिसरातील नागरिकांचे मतदान ह ...