लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
banner image

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
ARVIND MANOHAR BHALADHAREBharatiya Janata Party78040
JAIDEEP JOGENDRA KAWADEIndian National Congress19105
DILIP BHAJANDAS MOTGHAREBahujan Samaj Party6566
BORKAR LAXMIKANT SATYAWANHindustan Janta Party451
VISARJAN (VINOD) SAJJAN CHAUSARE (Sevak)Vanchit Bahujan Aaghadi8963
SUBHASH BISAN BHIOGADEBahujan Mukti Party735
Er. AJAY RANGARIIndependent321
CHAVAN RANJEET BABULALIndependent528
CHANDRASHEKHAR PARASRAM SUKHADEVEIndependent1528
NARENDRA BHOJRAJ BHONDEKARIndependent101717
NITIN PUNDLIK TUMANEIndependent1609
PRASHANT BALAK RAMTEKEIndependent9878
BHAOSAGAR SURESH MAROTIIndependent580
SADANAND JANUJI KOCHEIndependent1633

Maharashtra Assembly Election 2019 - News Bhandara

Maharashtra Election 2019 ; १२५ मतदान केंद्रांवर होणार वेब कास्टींग - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Web casting will take place at 125 polling stations | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Maharashtra Election 2019 ; १२५ मतदान केंद्रांवर होणार वेब कास्टींग

शनिवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, टपालीक मतपत्रिकांतर्गत तीन्ही विधानसभा क्षेत्रातून सहा हजार ८५४ टपाली मतपत्रिका निर्गमीत करण्यात आल्या आहेत. याशिवाय मतदान पथक व इतर कर्मचाऱ्यांतर्गत ८ ह ...

Maharashtra Election 2019; भंडारा जिल्ह्यात राजकीय राडा; फुके-पटोलेंसह ७० जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Political radio in Bhandara district; 4 persons charged with felonies | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Maharashtra Election 2019; भंडारा जिल्ह्यात राजकीय राडा; फुके-पटोलेंसह ७० जणांवर गुन्हा दाखल

Maharashtra Election 2019; भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री घडलेल्या अपहरण व मारामारीच्या आरोपावरून येथील भाजपा उमेदवार डॉ.परिणय फुके व काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यासह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

Maharashtra Election 2019 ; निवडणुकीने आले सुगीचे दिवस - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Happy Election Day | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Maharashtra Election 2019 ; निवडणुकीने आले सुगीचे दिवस

सध्या दिवसा उष्णतामानात वाढ झाली तरी कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही. तुमसर व मोहाडी तालुक्याच्या सीमा भौगोलिक दृष्ट्या लागून असल्या तरी सुमारे ४० ते ५० किमी परिसरात हा मतदार संघ पसरलेला आहे. लहान-मोठी गावे तथा तुमसर व मोहाडी शहराचा त्यात समावेश ...

Maharashtra Election 2019 ; निवडणूक अंतिम टप्प्यात गावागावांत प्रचार शिगेला - Marathi News | Maharashtra Election 2019 ; In the final phase of the election, the campaign spread in the villages | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Maharashtra Election 2019 ; निवडणूक अंतिम टप्प्यात गावागावांत प्रचार शिगेला

भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदार संघात २१ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यात ३९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात तुमसर १०, भंडारा १४ आणि साकोली मतदार संघात १५ उमेदवार उभे आहेत. राष्ट्रीय, राज्यस्तरीय पक्षांसह अपक्ष उमे ...

Maharashtra Election 2019 ; कुठे कार्यकर्त्यांची लगबग; कुठे सभांचे नियोजन - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Where workers' logistics; Where to plan meetings | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Maharashtra Election 2019 ; कुठे कार्यकर्त्यांची लगबग; कुठे सभांचे नियोजन

भंडारा शहरातील सर्वच पक्ष कार्यालयात दुपारी पाहणी केली. यावेळी येथे ५०-६० कार्यकर्ते दिसून आले. यातील काही कार्यकर्ते खुर्चीवर बसून होते तर बाहेर गावाहून आलेले कार्यकर्ते प्रचार प्रमुख आपल्याला केव्हा वाहन देतात आणि आपण कधी एकदाचे प्रचार मोहिमेवर निघ ...

Maharashtra Election 2019 ; मतदान केंद्रावर रॅम्प, व्हिलचेअरची व्यवस्था - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Ramp, wheelchair arrangement at polling station | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Maharashtra Election 2019 ; मतदान केंद्रावर रॅम्प, व्हिलचेअरची व्यवस्था

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील ९८२ मतदान केंद्रावर ५२६६ दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांसाठी रॅम्प, ५२४ व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, मदत कक्ष व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तुमसर मतदारसंघात १२७४, भंडारा १४०२, साकोली २०६८ ...

Maharashtra Election 2019 ; प्रतिष्ठेच्या लढतीत कोण मारणार बाजी? - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Who's going to beat the reputation fight? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Maharashtra Election 2019 ; प्रतिष्ठेच्या लढतीत कोण मारणार बाजी?

भाजप आणि काँग्रेससाठी अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून साकोलीकडे बघितले जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी काँग्रेसचे नेते माजी खासदार नाना पटोले आणि वंचित बहुजन आघाडीचे सेवक वाघाये यांच्यात सुरूवातीला तिरंगी लढत दिसत होती. मात्र आत ...

Maharashtra Election 2019 ; निवडणुकीसाठी २४०० अधिकारी, कर्मचारी सज्ज - Marathi News | Maharashtra Election 2019 ; 2400 officer, staff ready for election | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Maharashtra Election 2019 ; निवडणुकीसाठी २४०० अधिकारी, कर्मचारी सज्ज

त्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली येथे मतदान प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी बुथनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्या कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेविषयी प्रशिक्षण दिले जात आहे. भंडारा विधानसभा क्षेत्रासाठी १ ...