लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
Lok Sabha Election Result 2024 : राज ठाकरेंना पश्चात्ताप होत असेल का? - Marathi News | Lok Sabha Election Result 2024: Will Raj Thackeray regret it? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज ठाकरेंना पश्चात्ताप होत असेल का?

Lok Sabha Election Result 2024 : राज यांच्या सभांना लाखो माणसे जमतात; पण, मते शेकड्यातच पडतात. राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे हे थोर संगीतकार होते. त्यांच्या या पुत्राला राजकारणाचा सूर पकडता येऊ नये यासारखे दुर्दैव ते कोणते? ...

Lok Sabha Election Result 2024 : सब का साथ, सब की सरकार! - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : Sab Ka Saath, Sab Ki Sarkar! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सब का साथ, सब की सरकार!

Lok Sabha Election Result 2024 : एकेकाळी ‘विरोधकांच्या मनातले पंतप्रधान’ असलेले नितीश आणि बऱ्याच सरकारांना पाणी पाजलेले नायडूंच्या सोबतीने सरकार चालवण्याचा प्रवास ‘अग्निपथा’वरचाच असेल! ...

Lok Sabha Election Result 2024 : अयोध्येला कमळ नको, सायकल का हवी? - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : Ayodhya does not want lotus, why does it need bicycle? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अयोध्येला कमळ नको, सायकल का हवी?

Lok Sabha Election Result 2024 : स्थानिकांच्या जमिनी घेऊन योजलेल्या अजस्त्र विकासकामांविषयी अयोध्येतल्याच माणसांना वाटू लागलेली चीड हे रामाच्या नगरीत भाजपच्या पराभवाचे खरे कारण आहे! ...

Lok Sabha Election Result 2024 : तारे-तारकांचा ‘पोलिटिकल’ लखलखाट - Marathi News | Lok Sabha Election Result 2024: 'Political' flash of stars | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तारे-तारकांचा ‘पोलिटिकल’ लखलखाट

Lok Sabha Election Result 2024 : रूपेरी पडद्यावर आणि स्टेडियमवर आपली कला पेश करणारे तारे-तारका आणि क्रिकेटपटूंवर भारतीय जनता ‘तहे दिल’से फिदा असते. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : लाखो मतं खाणारी ‘नावं’ आणि ‘चिन्हं’ - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: 'Names' and 'Symbols' that eat millions of votes | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लाखो मतं खाणारी ‘नावं’ आणि ‘चिन्हं’

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: सारखी नावं आणि सारखीच दिसणारी चिन्हं यातून संभ्रम निर्माण करायचा आणि मातब्बरांची मतं खाऊन त्यांची कोंडी करायची, हे याहीवेळी झालंच! ...

‘न्यूज’ आणि यू-ट्यूबर्सचे ‘व्ह्यूज’; मोदी समर्थक अन् मोदी विरोधकांचा नवा 'आवाज' - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : 'News' and 'Views' of YouTubers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘न्यूज’ आणि यू-ट्यूबर्सचे ‘व्ह्यूज’; मोदी समर्थक अन् मोदी विरोधकांचा नवा 'आवाज'

Lok Sabha Election Result 2024 : मोदींचे कट्टर समर्थक आणि कट्टर विरोधक अशा दोन्हीकडे काही यू-ट्युबर्स प्रचंड चर्चेत राहिले, व्हायरल झाले आणि ‘ओपिनियन मेकर’ही ठरले. ...

Lok Sabha Election Result 2024 : ...पुत्र सांगती चरित पित्याचे - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 :...Son tells the charit of the father | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...पुत्र सांगती चरित पित्याचे

Lok Sabha Election Result 2024 : नुसते घराणे असून चालत नाही, नेतृत्वाचे गुण असावे लागतातच. असे गुणवान वारसच कर्तबगार पित्यांचा वारसाही पुढे चालवितात, हे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. ...

Lok Sabha Election Result 2024 : मायावती : राजकीय शेवटाची सुरुवात? - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : Mayawati : Beginning of political end? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मायावती : राजकीय शेवटाची सुरुवात?

Lok Sabha Election Result 2024 : यावेळी उत्तर प्रदेशातली हक्काची मतेही मायावतींना मिळाली नाहीत, कारण ऐन निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी घेतलेले अनाकलनीय निर्णय! ...

Lok Sabha Election Result 2024 : केजरीवाल : ‘रॅन्चो’साठी दिल्ली दूरच ! - Marathi News | Lok Sabha Election Result 2024: Kejriwal: Delhi is far away for 'Rancho'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :केजरीवाल : ‘रॅन्चो’साठी दिल्ली दूरच !

Lok Sabha Election Result 2024 : ‘जेल का जवाब व्होट से’ या घोषणेमुळे ‘आप’चा व्होटशेअर वाढला. पण, दिल्लीत हाती भोपळा आणि पंजाबमध्ये फक्त तीनच जागा मिळाल्या! ...