लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
परीक्षा देणारे नव्हे; तर घेणारेच नापास होतात, तेव्हा... - Marathi News | It's not the ones who give the exam, but the ones who take it who fail, so... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :परीक्षा देणारे नव्हे; तर घेणारेच नापास होतात, तेव्हा...

परीक्षा पद्धतीत कितीही बदल केले, तरी ती राबविणारी यंत्रणा जोवर सक्षम आणि प्रामाणिक असणार नाही, तोवर परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसणे अशक्य! ...

डोनाल्ड ट्रम्प यांना ही हिंमत होतेच कशी ? - Marathi News | How dare Donald Trump do this? illegal indian immigrants in hand cuffs | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डोनाल्ड ट्रम्प यांना ही हिंमत होतेच कशी ?

याआधीही अमेरिकेने बेकायदा भारतीयांना परत पाठवले होते; पण ट्रम्प सरकारने फक्त भारतीयांनाच बेड्या ठोकून हुसकावण्याचे ‘प्रदर्शन’ मांडले ते संतापजनक! ...

संपादकीय: मर्सिडीज, टायर आणि साड्या; गोऱ्हेंनी मुळ उत्तर बाजुलाच ठेवले... - Marathi News | Editorial: Mercedes, tires and sarees; Nilam Gorhe answer was different | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: मर्सिडीज, टायर आणि साड्या; गोऱ्हेंनी मुळ उत्तर बाजुलाच ठेवले...

अनेक वर्षे डाॅ. गोऱ्हे या स्वत:च उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय राहिल्या असल्याने अशा व्यवहारांमधील त्यांच्या मध्यस्थीबद्दलही लगोलग काही आरोप झाले. ...

ध्वनिमुद्रित संदेश बोटातून ऐकवणारे नवे ‘वेअरेबल’ ! - Marathi News | New wearable that plays recorded messages through your finger! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ध्वनिमुद्रित संदेश बोटातून ऐकवणारे नवे ‘वेअरेबल’ !

‘फिजिकल’ व ‘डिजिटल’ माध्यमांच्या संयोगातून ‘शब्देविण संवादू’ घडविण्याचा प्रयत्न सध्या प्रगतिपथावर आहे. ‘वेअरेबल’मधल्या या नव्या प्रयोगाची कहाणी ! ...

संपादकीय: ...तरी गमते उदास ! साहित्य वगळता सगळे असावे अन् - Marathi News | Editorial: ...but it's sad! Everything should be fine except literature in akhil bharatiya sahitya sammelan delhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: ...तरी गमते उदास ! साहित्य वगळता सगळे असावे अन्

संमेलनाची सुरुवातच अशी आश्वासक झाल्याने मंडळी रमली आणि ताराबाईंच्या 'ट्रेलर'ने आशा उंचावून 'पिक्चर तो अभी बाकी है' म्हणून सभामंडपाकडे जमली. ' ...

अनंत अंबानी आणि एका पोपटाची 'ती' कहाणी; ब्राझीलच्या जंगलात... - Marathi News | The story of Anant Ambani and a parrot; In the jungle of Brazil... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अनंत अंबानी आणि एका पोपटाची 'ती' कहाणी; ब्राझीलच्या जंगलात...

मुकेशभाई आणि नीताभाभी यांनी अनंतला संस्कार आणि संस्कृतीच्या रसात न्हाऊ घातले आहे. या अस्वस्थ जगात अनंत अंबानी हे मानवतेची दूरदर्शी खूण आहे ! ...

नेक्रोफिलिया म्हणजे काय?   - Marathi News | What is necrophilia? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नेक्रोफिलिया म्हणजे काय?  

- डॉ. शुभांगी पारकर  मानसोपचार तज्ज्ञ बेल्जियन मानसोपचारतज्ज्ञ जोसेफ गुइस्लेन यांनी १८५० मध्ये नेक्रोफिलियाचा प्रथम उल्लेख केला होता. रिचर्ड ... ...

सरणावर जाऊ द्या सन्मानाने; मृतांच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या तरतुदी  - Marathi News | Let them go to the grave with dignity; provisions protecting the rights of the dead | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरणावर जाऊ द्या सन्मानाने; मृतांच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या तरतुदी 

भारतात मृतांचा हक्क व सन्मान राखणे, योग्य अंत्यसंस्कार करण्याच्या अधिकारासह सन्मानाने वर्तणूक मिळण्याचा अधिकार मृतास आहे. अवमानापासून संरक्षणसुद्धा आहे.  ...

सगळेच कृषिमंत्री अडचणीत का येतात? - Marathi News | Why do all agriculture ministers get into trouble? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सगळेच कृषिमंत्री अडचणीत का येतात?

- अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई राज्याचे कृषिमंत्री  नमस्कार  गेल्या काही वर्षांपासून राज्यातल्या सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांना ते पद कधी लाभतच नाही असा निष्कर्ष ... ...