शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी! विजेच्या धक्क्याने शाळेतील शिपायाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 17:36 IST

बालदिनानिमित्त कार्यक्रमाची तयारी सुरु असतानाच ही दुर्देवी घटना घडली.

ठळक मुद्देविजेचा धक्का लागल्याने एका शाळेतील राकेश ढोणे (४०) या शिपायाचा मृत्यू झाल्याची घटनायाप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

कल्याण : तळघरात असलेल्या विजेचा धक्का लागल्याने एका शाळेतील राकेश ढोणे (४०) या शिपायाचा मृत्यू झाल्याची घटना शाळेत बालदिनानिमित्त कार्यक्रमाची तयारी सुरु असतानाच ही दुर्देवी घटना घडली.पूर्वेतील नांदिवली परिसरातील तलावाजवळ द्वारका सेमी इंग्लिश हायस्कूल आहे. बालदिनानिमित्त गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास शाळेच्या गच्चीवर तयारी सुरू होती. शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त होते. त्यावेळी, अचानक आवाज आल्याने सर्वांनी तळघराकडे धाव घेतली. तेव्हा, राकेश तळघरात असलेल्या पाण्यामध्ये पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी, उपस्थित असलेल्या शिक्षकांनी राकेशला जवळील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

तळघरात असलेल्या पाण्यामध्ये विद्युत पुरवठयाचा धक्का लागल्याने राकेशचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

टॅग्स :Deathमृत्यूkalyanकल्याणSchoolशाळाelectricityवीज