लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
खळबळजनक! सोनोग्राफीत जुळी मुलं, डिलिव्हरीनंतर दिलं एकच बाळ, नेमकं काय आहे हे प्रकरण? - Marathi News | bihar begusarai hospital child theft allegations women claims of twins later got one after delivery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! सोनोग्राफीत जुळी मुलं, डिलिव्हरीनंतर दिलं एकच बाळ, नेमकं काय आहे हे प्रकरण?

'आशा किरण आरोग्य सेवा सदन'मध्ये डिलिव्हरीनंतर एका महिलेने दावा केला आहे की, तिने जुळ्या मुलांना जन्म दिला होता, मात्र तिला फक्त एकच बाळ सोपवण्यात आलं. ...

Satara Crime: प्राध्यापकाची नियत ढळली, विद्यार्थिनीलाच म्हणाला, 'माझ्याशी शरीरसंबंध ठेव' - Marathi News | Satara Crime: Professor's fate was ruined, he told his student, 'Have sex with me' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: प्राध्यापकाची नियत ढळली, विद्यार्थिनीलाच म्हणाला, 'माझ्याशी शरीरसंबंध ठेव'

सातारा जिल्ह्यातील एका महाविद्यालयात कार्यरत असलेल्या एका प्राध्यापकाने विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  ...

‘पगार बंद केल्याने मी संपवतोय जीवन...’; शिक्षकाची दोन पानी सुसाईड नोट लिहून आत्महत्या - Marathi News | "They Destroyed My Family!" Teacher Commits Suicide in Beed After Salary Stops; Two Booked | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘पगार बंद केल्याने मी संपवतोय जीवन...’; शिक्षकाची दोन पानी सुसाईड नोट लिहून आत्महत्या

पगाराच्या विवंचनेतून शिक्षकाने संपवले आयुष्य, गेवराईतील धक्कादायक प्रकार; बीड शिक्षण क्षेत्रात खळबळ ...

"गुंडगिरी काय असते ते दाखवतो"; चॅलेंज देणाऱ्या गँगस्टरचा पोलिसांनी केला खात्मा; जवानाला वीरमरण - Marathi News | Catch Me Alive if You Can Notorious Gangster Kundan Thakur Killed in Bihar Encounter Brave Policeman Martyred | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"गुंडगिरी काय असते ते दाखवतो"; चॅलेंज देणाऱ्या गँगस्टरचा पोलिसांनी केला खात्मा; जवानाला वीरमरण

बिहारमध्ये उघडपणे धमकी देणाऱ्या एका गँगस्टरला पोलिसांनी चकमकीत ठार केले. ...

ज्वारीच्या पिकात गांजाची शेती! ९ लाखांचा मुद्देमाल जप्त; गंगाखेडमध्ये टास्क फोर्सची कारवाई - Marathi News | Parbhani Crime: Ganja Cultivation Found in Jowar Crop; Anti-Drug Task Force Seizes 42 kg Contraband | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ज्वारीच्या पिकात गांजाची शेती! ९ लाखांचा मुद्देमाल जप्त; गंगाखेडमध्ये टास्क फोर्सची कारवाई

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचा 'सर्जिकल स्ट्राईक'; गंगाखेड-पालम रस्त्यावर गांजाची शेती उघड, ४२ किलो साठा जप्त ...

प्रेमाची शिक्षा मृत्यू! पत्नीच्या हट्टापायी सासरी आलेल्या जावयाची साऱ्याने केली निर्घृण हत्या - Marathi News | Death is the punishment for love! Sarai brutally kills son-in-law who came to her in-laws at the insistence of his wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमाची शिक्षा मृत्यू! पत्नीच्या हट्टापायी सासरी आलेल्या जावयाची साऱ्याने केली निर्घृण हत्या

आपल्या मुलीने केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात धरून एका वकिली करणाऱ्या सासऱ्याने स्वतःच्या जावयाची खाटेच्या पायानं मारहाण करून हत्या केली. ...

दोन मुलांच्या आईला त्याने इन्स्टावर मेसेज केला; प्रेम प्रकरण सुरू झाले अन् गर्भवती राहताच महिलेसोबत... - Marathi News | Ch. Sambhajinagar: He messaged the mother of two children on Instagram; an affair began and as soon as she became pregnant, he had sex with the woman... | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दोन मुलांच्या आईला त्याने इन्स्टावर मेसेज केला; प्रेम प्रकरण सुरू झाले अन् गर्भवती राहताच महिलेसोबत...

Chhatrapati Sambhajinagar Crime: अमरावती येथील एका ३० वर्षीय महिलेला प्रेमाचे आमिष दाखवून अनेकवेळा अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रेम प्रकरणातून महिला गर्भवती राहिली. पण, आरोपीने लग्न करण्यास नकार दिला.  ...

सुपरफास्ट कामगिरी! पत्नीसोबत भांडण अन् इन्स्टावर 'तो' मेसेज; पोलिसांनी ५ मिनिटांत वाचवला जीव - Marathi News | lucknow instagram post police saves youth in 5 minutes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुपरफास्ट कामगिरी! पत्नीसोबत भांडण अन् इन्स्टावर 'तो' मेसेज; पोलिसांनी ५ मिनिटांत वाचवला जीव

पोलिसांची सोशल मीडिया सेल सातत्याने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून असते. ...

संशयाने घेतला बळी! भावासोबत बाजारात गेलेल्या तरुणीला होण्याऱ्या नवऱ्याने केलं अपमानित; उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Suspicion took its toll! A young woman who went to the market with her brother was humiliated by her future husband; extreme measures were taken | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संशयाने घेतला बळी! भावासोबत बाजारात गेलेल्या तरुणीला होण्याऱ्या नवऱ्याने केलं अपमानित; उचललं टोकाचं पाऊल

आपल्या चुलत भावासोबत बाजारात गेलेल्या सानिया नावाच्या तरुणीला तिच्याच होणाऱ्या पतीने रस्त्यात अडवून अपमानित केले. ...