आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देताना समाज घडविण्याचे उत्तम कार्य शिक्षकांनी करावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...
मंगळवारी चंद्रपूर शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरुन निघणार आहे. मिरवणूक पाहण्याकरिता शहरातील आणि आसपासच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात. ...
गुरुवर्यांच्या मार्गदर्शनातून मी घडलो, असून पुढील वाटचाल करीत आहे. विविध शिक्षण क्षेत्रातून गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार उत्साह वाढविण्यासाठी असून शिक्षाकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : रात्रंदिवस कर्तव्य पार पाडून शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवणाºया पोलीस बांधवांच्या आरोग्याकरिता पत्रकारांनी पुढाकार घेणे, हे महत्त्वपूर्ण कार्य असून समाजातील प्रत्येक घटकाने या आदर्शवत कार्याची दखल घ्यावी, असे आवाहन माजी व ...
गावातील जनतेचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येते. ग्रामस्वच्छता अभियानापासून जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न शासनस्तरावर केले जात असताना देखील ..... ...