लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
ब्राऊन शूगरसह दोघांना अटक, दोन लाख पाच हजार ३८० रुपये ताब्यात - Marathi News | Both the arrested with brown sugar, two lakh five thousand 380 dollars | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्राऊन शूगरसह दोघांना अटक, दोन लाख पाच हजार ३८० रुपये ताब्यात

चंद्रपूर : रामनगर पोलिसांनी शहरातील अष्टभूजा वॉर्डातील रमाई नगरात धाड टाकून ब्राऊन शूगरसह मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक केली. ...

दिल्लीत ‘डेरा डालो’ आंदोलन - Marathi News | 'Dera cast' movement in Delhi | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दिल्लीत ‘डेरा डालो’ आंदोलन

देशभरातील शेतकºयांच्या अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात दिल्ली येथील संसद भवनाच्या परिसरात १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ‘डेरा डालो’ आंदोलन करण्यात आले. ...

ई-पॉस मशीन तुटवड्याने खत विक्रेते धास्तावले - Marathi News | E-paws machine handicapped managers are afraid | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ई-पॉस मशीन तुटवड्याने खत विक्रेते धास्तावले

रासायनिक खतांच्या साठेबाजीला आळा घालण्यासोबतच विविध खतांचे अनुुदान थेट कंपन्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी... ...

मित्राच्या खूनप्रकरणी जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for friend murder | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मित्राच्या खूनप्रकरणी जन्मठेप

भद्रावती तालुक्यातील सुमठाणा चौकात १३ नोव्हेंबर २०१४ रोजी विजय इंगळे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. ...

सीएमडी कार्यालयावर शिवसेनेची धडक - Marathi News | Shivsena's strike at CMD office | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सीएमडी कार्यालयावर शिवसेनेची धडक

वेकोलिकडून कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता खाजगी कंपन्यांचे ठेके रद्द करण्यात आले. अनेक वर्षांपासून सुरक्षा रक्षक वेकोलिमध्ये कार्यरत होते. ...

वर्धा पॉवर कंपनीविरूद्ध कामगारांचे उपोषण - Marathi News | Employers Fasting Against Wardha Power Company | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वर्धा पॉवर कंपनीविरूद्ध कामगारांचे उपोषण

तीन महिन्यांपूर्वी दीडशे कामगारांना कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी केल्याने कामगारांनी न्यायासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला. ...

चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे १२ महिलांना बाधा - Marathi News | 12 women obstructed due to wrong surgery | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे १२ महिलांना बाधा

तालुक्यातील सर्व शासकीय रूग्णालयात आॅक्टोबर २०१७ मध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर राबविण्यात आले होते. मात्र यावेळी चुकीच्या पद्धतीने महिलांची शस्त्रक्रिया करण्यात आली. ...

जनतेच्या समस्या त्वरित सोडवा - Marathi News | Quickly solve public issues | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जनतेच्या समस्या त्वरित सोडवा

सामान्य नागरिक, शेतकºयांच्या, शेतमजुरांच्या प्रश्नाची त्वरित उकल करुन त्यांना न्याय द्या, प्रश्न सोडविण्यास हयगय करणाºया कर्मचाºयांवर कारवाई केली जाईल, .... ...

राजुºयाचे हरहुन्नरी युवक करताहेत लघु चित्रपट निर्मिती - Marathi News | The short films produced by Raju's Harhunari youth are produced | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राजुºयाचे हरहुन्नरी युवक करताहेत लघु चित्रपट निर्मिती

चित्रपट निर्मितीचे कोणतेही वातावरण नसताना राजुरासारख्या दुर्गम भागात लघु चित्रपट निर्मितीचे धाडस करणे, ही बाब अंत्यत भूषणावह आहे. ...