लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शासनाच्या योजना अंतिम घटकापर्यंत पोहोचवा - Marathi News | Extend the government plan to the final element | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शासनाच्या योजना अंतिम घटकापर्यंत पोहोचवा

शेवटच्या घटकांपर्यंत कल्याणकारी योजना पोहचवून विकासाबरोबरच या घटकांच्या सामाजिक उत्थानाचा मार्ग प्रशस्त करण्यावर शासनाचा भर आहे. ...

परिस्थितीशी लढ्याला शिका - Marathi News | Learn to fight with the situation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :परिस्थितीशी लढ्याला शिका

जीवनात संघर्ष हा महत्त्वाचा घटक आहे. संघर्षातूनच अनेक असाध्य गोष्टी या साध्य केल्या जाऊ शकतात तेव्हा जोपर्यंत आपल्याला यशप्राप्ती होत नाही. ...

वाण खरेदीसाठी बाजारात उसळली गर्दी - Marathi News | The crowd gathered to buy varieties | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाण खरेदीसाठी बाजारात उसळली गर्दी

मकर संक्रांत म्हणजे महिलांचा उत्साहाचा आनंददायी सण... या सणाला महिला एकमेकींना वाण म्हणून वस्तूंची भेट देतात. ...

वीज वितरण कंपनीकडून वीज वापराविषयी जागृती - Marathi News | Awareness about the power consumption from the power distribution company | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वीज वितरण कंपनीकडून वीज वापराविषयी जागृती

वीज वितरण कंपनीच्या वतीने सुरक्षा सप्ताहानिमित्त शहरात भव्य जागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत सर्व अभियंता व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. ...

महिनाभरापासून माळरानावर राहत असलेल्या गावकऱ्यांपैकी एका महिलेचा आकस्मिक मृत्यू; महाराष्ट्र तेलंगणच्या सीमेवरील घटना - Marathi News | The accidental death of one of the villagers living on ground for a month; Maharashtra border incident in Telangana | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महिनाभरापासून माळरानावर राहत असलेल्या गावकऱ्यांपैकी एका महिलेचा आकस्मिक मृत्यू; महाराष्ट्र तेलंगणच्या सीमेवरील घटना

महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर १० वर्षांपूर्वी वस्ती थाटलेल्या व तेलंगण व आंध्रातील आरक्षण वादापोटी संभावित हल्ल्याच्या भयाने आता उघड्या माळरानावर रहात असलेल्या प्रेमनगरातील एका महिलेचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यात पुन्हा ७२ शौचालयांची चोरी - Marathi News | 72 toilets stolen again in Jivati ​​taluka of Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यात पुन्हा ७२ शौचालयांची चोरी

जिवती तालुक्यातील पाटण येथे शौचालय चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एक अशीच घटना उघडकीस आली आहे. ...

अडीच कोटींची वीज चोरी - Marathi News | Electricity theft of 2.5 crore | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अडीच कोटींची वीज चोरी

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात मागील वर्षभरात तब्बल दोन कोटी ४३ लाख रुपयांची वीजचोरी करण्यात आल्याची महावितरणच्या पाहणीत आढळून आले. ...

मानधनासाठी संगणक परिचालकांचा ठिय्या - Marathi News | Stabilizer of computer operators to honor | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मानधनासाठी संगणक परिचालकांचा ठिय्या

गेल्या सहा महिन्यांपासून मानधन थकित असल्याने संगणक परिचालकांवर उपासमारीचे जीवन जगण्याची पाळी आली आहे. ...

ग्रामपंचायत इमारती दुर्लक्षित - Marathi News | Gram Panchayat buildings neglected | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ग्रामपंचायत इमारती दुर्लक्षित

नागभीड परिसरातील आठ ग्रामपंचायतींचा नागभीड नगर परिषदेत समावेश करण्यात आला. ...