लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा - Marathi News | District road status for two roads | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दोन रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा

तालुक्यातील ब्रह्मपुरी, काहाली, कालेता, नान्होरी आणि तोरगाव ते कोलारी रस्त्याला जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (प्रादेशिक) मुख्य अभियंत्यानी हे रस्ते दर्जोन्नत करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. दरम्यान शासनाकडून निधी ...

बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ‘क्रॉपसॅप’ - Marathi News | 'CropSap' to control bandwidth | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ‘क्रॉपसॅप’

जिल्ह्यातील कापूस पिकावर बोंळअळीचा प्रादुर्भाव होण्याची लक्षणे दिसू लागली. कोरपना राजुरा व जिवती तालुक्यात काही गावांमध्ये बोंडअळीने नुकसानीची पातळी ओलांडली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असताना जिल्हास्तरीय समिती गठित करण्याचा निर्णय प् ...

संविधान जाळणाऱ्यांना तातडीने अटक करा! - Marathi News | Immediately arrest those who burn constitution! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :संविधान जाळणाऱ्यांना तातडीने अटक करा!

दिल्ली येथील जंतरमंतरवर संविधान जाळून समाज माध्यमावर या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल करणाºया समाजकंटकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्ह्यातील विविध संघटनांनी केली़ ठाणेदाराला निवेदन देऊन अशा घटनांचा निषेध करण्यात आला़ ...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली एसटी - Marathi News | ST for the first time since independence | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली एसटी

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सोमवारी पहिल्यांदाच गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी-अडेगाव मार्गावर एसटी सुरु झाली. त्यामुळे नागरिकांची दळणवळणाची समस्या सुटली आहे. ...

प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तात्काळ सोडवा! - Marathi News | Resolve the problems of project affected people! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तात्काळ सोडवा!

वेकोलिमुळे बाधित झालेल्या गावांच्या व प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजुरांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्या वेकोलिने तात्काळ सोडवून तसा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करावा, असे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी कलंत्रे यांनी वेकोलि प्रकल्पग् ...

मानधन व प्रवास भत्त्यात वाढ करा - Marathi News | Increase gratuity and travel allowance | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मानधन व प्रवास भत्त्यात वाढ करा

जिल्हा परिषदतर्फे सिकलसेल नियंत्रण कर्मचारी म्हणून काम करणाºयांना अत्यल्प मानधन व प्रवासभत्ता दिला जातो. परिणामी त्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागते. त्यामुळे मानधन व प्रवासभत्यांमध्ये वाढ करण्याची मागणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना ...

चंद्रपूरसह मुंबई, पुणे व नागपुरात यंदा बांबूच्या राख्या - Marathi News | Bamboo Rakhi will be ready in Chandrapur, including Mumbai, Pune and Nagpur this year, the | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरसह मुंबई, पुणे व नागपुरात यंदा बांबूच्या राख्या

बहिण-भावाच्या पवित्र नात्याला घट्ट बांधण्यासाठी यंदा पहिल्यांदाच बाजारपेठेत अनोख्या म्हणजे बांबूपासून तयार करण्यात आलेल्या राख्या नवे आकर्षण ठरणार आहेत. यावर्षी या राख्या चंद्रपूरसह मुंबई, पुणे, व नागपूर या महानगरात उपलब्ध होणार आहे. ही यावर्षीच्या र ...

५८ गावांमध्ये उर्जा संवर्धन पथदर्शी प्रकल्प - Marathi News | Power conservation pilot project in 58 villages | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :५८ गावांमध्ये उर्जा संवर्धन पथदर्शी प्रकल्प

जिल्ह्यातील ५८ गावांमध्ये ऊर्र्जा संवर्धन पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून विजेशी निगडीत मूलभूत स्वरूपाची कामे केली जाणार आहेत. यामध्ये सीएफएल दिवे, विद्युत उपकरणे, ऊर्जा कार्यक्षम, एलईडी पथदिवे आदी विविध सुविधा देऊन गावे प्रकाशमान केली जाणार आह ...

गॅस एजन्सीने ग्राहकांना सुविधा पुरवावी - Marathi News | Gas Agency should provide facilities to customers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गॅस एजन्सीने ग्राहकांना सुविधा पुरवावी

देशातील प्रत्येक व्यक्तीचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना हे या दिशेने उचललेले पाऊल आहे. या योजनेच्या माध्यमातून लाखो कुटुंबीयांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले. ग्रामीण महिलांना धुरमु ...