देशात आरएसएस पुरस्कृत भाजपा सरकारकडून देशातील बहुसंख्य बहुजन समाजाचे शोषण सुरू आहे. या समाजाला विकासापासून वंचित ठेवण्याचे धोरण भाजप सरकार राबवित आहे. देशात एकाधिकारशाही आणून बहुजनांना सत्तेपासून व प्रशासनापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र भाजपा सरकार राबव ...
अटल विश्वकर्मा सन्मान योजना मंडळातर्फे बांधकाम कामगारांसाठी २८ प्रकारच्या विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या मंडळाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ कामगारांनी घ्यावा, असे आवाहन महापौर अंजली घोटेकर यांनी केले. ...
ग्रामीण भागातील १ जानेवारी २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्या नागरिकांच्या जमिनी नियमित केल्या जाणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने मंगळवारपासून मोबाईल अॅपद्वारे माहिती संकलन करण्याचे काम सुरू केले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हज ...
नगर परिषदेच्या एका नगरसेवकांनी अमानुषपणे बगळ्यांची घरटी असलेळे बाभळीचे झाड तोडले. त्यामुळे अनेक बगळ्यांच्या पिल्ल्यांचा आधार हरविला. चिमूर वन विभागाने पंचनामा करून ती पल्ले ताब्यात घेतली. सुरक्षित स्थळी हलविले. ...
येथील रहिवासी भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष उमेश बोढेकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.२० वाजताच्या सुमारास भद्रावती शहराच्या हद्दीत घडली. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केल ...
जलस्वराज्य दोनमध्ये महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर असून सात निमशहरी व ३३ पाणी गुणवत्ता बाधित गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा पथदर्शी प्रकल्प आहे. त्यामुळे योग्य नियोजन करून प्रकल्प पूर्ण करावे. गावाती ...
महानगरपालिका व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने गोवर व रुबेला रोगांसंबंधी जागृती व लसीकरण मोहिमेला गुरूवारपासून सुरू करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत शहरातील नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सव्वालाख बालकांचे लसीकरण केले जाणार आहे. ...
उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार संडे मार्केट आता बंद झाले असून कुठल्याही विक्रेत्यांना आता आंबेडकर चौक ते बिनबा गेट रोडवर कुठल्याही स्वरूपाची दुकाने लावता येणार नाही, अशी मािहती मनपाचे जनसंपर्क अधिकारी युद्धिष्ठर रैच यांनी दिली. ...
महावितरण चंद्रपूर विभागाच्यावतीने चंद्रपुरातील कस्तुरबा मार्गावरील कोलते हॉस्पिटल ते गिरनार चौक या अतिशय वर्दळीच्या परंतु अरुंद रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे व्हावे म्हणून उपरी वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामात ...
चंद्रपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. ४ च्या एका शिक्षिकेने शाळेतीलच सहाय्यक शिक्षकाविरुद्ध विनयभंगाची तक्रार केली. न्यायालयात ही तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाले. ...