लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
वृक्ष दत्तक योजना चळवळ व्हावी - Marathi News | Tree adoption scheme should be organized | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वृक्ष दत्तक योजना चळवळ व्हावी

वाढत्या प्रदुषणावर आळा घालण्यासाठी वृक्षरोपण अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी ही योजना चळवळ म्हणून अंमलात आणावी, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...

कामगारांना वेतनाची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for workers to pay | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कामगारांना वेतनाची प्रतीक्षा

मेडिकल कॉलेज व जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या ठेकेदारी कामगारांचे वेतन मागील चार महिन्यांपासून थकित आहेत. परिणामी या कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे थकित वेतन देण्याची मागणी कामगारांकडून होत आहे. ...

ज्ञानार्जनातून जगाचे नेतृत्व करा - Marathi News | Lead the world through knowledge | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ज्ञानार्जनातून जगाचे नेतृत्व करा

पूर्वी ज्याच्याकडे ताकद होती, तो जगावर राज्य करायचा. त्यानंतर ज्याच्याकडे पैसा होता. तो जगावर राज्य करायचा. मात्र आता ज्याच्याकडे ज्ञान आहे. तोच जगावर राज्य करू शकतो. मुलींनो, ज्ञानार्जनातून जगाचे नेतृत्व करा. चंद्र्रपूरचे नाव जगभर पोहोचवा, ..... ...

पुरामुळे शेकडो हेक्टरवरील पिके कुजण्याच्या मार्गावर - Marathi News | Due to flooding hundreds of hectare crops on the crushing path | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पुरामुळे शेकडो हेक्टरवरील पिके कुजण्याच्या मार्गावर

पुरामुळे कापूस व सोयाबीन पिके दोन दिवसांपासून पाण्याखाली आहेत. यामुळे शेकडो हेक्टरवरील शेती कुजण्याच्या मार्गावर आली आहे. याचा सर्वाधिक फटका राजुरा, बल्लारपूर, व कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे. ...

शेकडो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली - Marathi News | Hundreds of hectares of agricultural land | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेकडो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतेक भागात मुसळधार पाऊस पडल्याने शेकडो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली आली आहे. पुरामुळे कापूस व सोयाबीन पिकावर अनिष्ठ परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी कोरपना तालुक्यातील अंतरगावला पुराने वेढा घातला ...

नवीन विश्रामगृहामुळे ताडोबाच्या पर्यटनाला अधिक उंची मिळेल - Marathi News | The new lodging will get higher Tadoba tourism | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नवीन विश्रामगृहामुळे ताडोबाच्या पर्यटनाला अधिक उंची मिळेल

ग्रीन गोल्ड, ब्लॅकगोल्ड आणि हमखास व्याघ्र दर्शन घडविणाऱ्या ताडोबा अभयारण्याचा जिल्हा म्हणून चंद्रपूरची जगभर प्रसिद्धी आहे. त्यामुळे या ठिकाणी त्याच तुलनेच्या विश्रामगृहाची आवश्यकता होती. वनविभागाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कमतरता दूर केली असून ...

महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा सत्कार - Marathi News | Revenue department officials felicitate | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा सत्कार

प्रशासनात महसूल विभाग महत्त्वाचा कणा आहे. या प्रशासनातील कामकाजामुळे शासनाची प्रतिमा उज्वल होते. विकासाचा तो प्रमुख घटक आहे. ...

विद्यार्थ्यांच्या एकीकरणातूनच बलाढ्य राष्ट्रनिर्मिती - Marathi News | Strengthening of students from strong nation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विद्यार्थ्यांच्या एकीकरणातूनच बलाढ्य राष्ट्रनिर्मिती

छात्रशक्ती ही महाशक्ती असून बलाढ्य राष्ट्रनिर्मीतीची संकल्पना विद्यार्थ्यांच्या एकीकरणातूनच घडेल, यात दुमत नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रत्येक सदस्य देशसेवेच्या संस्काराचे बीज आत्मसात करून कार्य करित असतो. याचा सार्थ अभिमान आहे, असे प्रतिप ...

योजनांच्या जनजागृतीसाठी माहितीदूत प्रयत्न करणार - Marathi News | An informal effort will be made for the awareness of the schemes | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :योजनांच्या जनजागृतीसाठी माहितीदूत प्रयत्न करणार

राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्दिष्टाने युनिसेफ व राज्याचे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्रशिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे ‘युवा माहिती दूत’ हा उपक्रम राबविण्यात येणार ...